मूठभर फुटाण्यासोबत गुळ खाल्याने होतील कमालीचे फायदे, पहा हा भ’यानक आ’जार देखील होईल दूर…

पूर्वी गूळ फुटाणे घराघरात आवर्जून खाल्ले जात असत. अलीकडे फास्ट फूडमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. गूळ व फुटाणे आपल्याला अनेक आ’जा’रां’पासून दूर ठेवण्याचे काम करतात. असे दिसून येत आहे की आताची तरुण पिढी गोड खाण्याकडे जास्त वळलेली आहे आणि फुटाणे खाणे हे कमी पणाचे लक्षण लोकांना वाटू लागले आहे.
गूळ आणि फुटाणे रिकाम्यापोटी खाल्ल्याने कोण कोणते फायदे होतात ते आपण पाहूयात. गूळ-फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. फुटाणे गुळ खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळतेच शिवाय सौंदर्यातही भर पडते.
तुम्ही व्यायाम करत असाल तर फुटाणे आपल्यासाठी प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. हे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते. गुळ आणि फुटाण्यात झिंक मुबलक प्रमाणात असते हे आपल्या त्वचेवरील स’म’स्यांवर प्रभावीपणे काम करते. यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते.
झिंक त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते. याचे नियमित सेवन केल्याने चेहरा उजळलेला दिसेल. भाजलेल्या फुटाण्यामध्ये फायबर असल्याने भाजलेले फुटाणे खाल्ल्याने पचन क्रिया सुधारून पोट साफ होण्यास मदत होईल.
याच्या सेवनाने ब’द्ध’को’ष्ठतेची स’मस्या कमी होण्यास मदत मिळेल. म्हणून जर आपली पचन संस्था चांगली ठेवायची असेल, गॅसेस आणि ऍ’सि’डि’टी पासून आपला बचाव करायचा असेल तर त्यासाठी गूळ फुटाणे खायला हवेत.
गुळ आणि फुटाणे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता देखील भरून काढते. गूळ फुटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते जे आपल्या शरीरातील र’क्त वाढीसाठी मदत करते. गूळ आणि फुटाणे यातील कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स तसेच फॉस्फरस आयर्न र’क्ता’च्या नवीन पेशी तयार करतात.
शक्तीबरोबर बुद्धीलाही गुळ आणि फुटाणे फायदेशीर आहेत. स्म’र’णशक्ती वाढवण्यासाठी यासारखा सोपा उपाय दुसरा नाही. यांच्यातील व्हिटॅमिन बी तुमची स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते. म्हणून जे विद्यार्थी मुले आहेत किंवा ज्यांना बौद्धिक कामे जास्त असतात अश्या लोकांनी गूळ आणि फुटण्यांचे सेवन नियमितपणे करावे.
गूळ फुटाणे तुमच्या हृ’द’याला नि’रोगी ठेवते. यात असलेले पोटॅशियम हृ’द’याचे आरोग्य सदृढ ठेवते. वाढत्या प्रदूषणामुळे आणि मा’न’सिक आ’जा’रां’मुळे ह्र’द’याचे आ’जार वाढत आहेत. यातील पोटॅशियम हा’र्ट अ’टॅ’कपासून रक्षण करते. ह्रदय सं-बंधित स’मस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत.
फुटाणे खाल्ल्याने रो’गप्रति’का’रक शक्ती चांगली वाढते. वातावरणातील बदलामुळे होणारा सर्दी-पडसे, खोकला यासारख्या आ’जा’रां’पासून आपला बचाव होतो. यातील फायबर तुमची पचनक्षमता वाढवते. तसेच सध्या दा’तांच्या स’मस्या वाढत आहेत.
त्यात अनेक जणांना दा’त दु’खणे, दा’तातून र’क्त येणेया स’म’स्या म्हणजे रोजच्या झाल्या आहे. गूळ व फुटाणे दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. ग-र्भा’व’स्थेनंतर स्त्रियांनी गूळ-फुटाणे अवश्य खायला हवे.
भाजलेले फुटाणे खाताना एक काळजी अवश्य घ्या ती म्हणजे बारीक चावून खा म्हणजे पोटात गैसेस होणार नाहीत. आणि मुठभर फुटाण्यापेक्षा जास्त फुटाणे एकाचवेळी खाऊ नका. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल याबद्दल देखील जरूर सांगा.