मुलीपेक्षा आई कडक ! ‘या’ अभिनेत्रीची आई तिच्यापेक्षाही दिसते हॉट….

मुलीपेक्षा आई कडक ! ‘या’ अभिनेत्रीची आई तिच्यापेक्षाही दिसते हॉट….

अलीकडच्या काळात नेटफ्लिक्स वरील सिरीज चांगल्याच लोकप्रिय ठरत आहेत. पश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरण करत अनेक सिरीज आपल्या देशात देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. वास्तविक बघता त्या सिरीज हॉलीवुडमध्ये देखील फार जास्त यशस्वी ठरल्या नसल्या तरीही त्यांची चर्चा मात्र रंगली होती.

कदाचित त्यामुळेच अशाच एका सिरीजचे अनुकरण करत करण जोहरने नेटफ्लिक्स सोबत मिळून एक सिरीज बनवली. किम कारदेशीयनच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित द कारदेशीियन सिरीज बनवण्यात आली होती. या सिरीजने त्यावेळी चांगलाच धुमाकूळ घातला.

अशाच सिरीज कडून प्रेरणा घेऊन फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाइफ हि सिरीज नेटफ्लिक्स वर सुरू आहे. या सिरीजने सगळीकडे चांगली चर्चा रंगवली. विशेष म्हणजे अनेकांनी या सिरीजला खूप जास्त ट्रोल देखील केले. तरीही ही सिरीज चर्चेचा विषय बनलेली आहे. आता पुन्हा एकदा या सिरीजचं नाव चर्चेत आला आहे.

याचं कारण सिरीज मधील अभिनेत्री महीप कपूर आहे. अभिनेत्री माहीत कपूर ही प्रसिद्ध अभिनेता संजय कपूरची पत्नी आहे. कपूर कुटुंबातील या सुनेची ओळख सोनम कपूरच्या लग्नात झाली होती. त्यावेळी मुलगी शनाया कपूर सोबतचे तिचे फोटोज सगळीकडे चांगलेच व्हायरल झाले होते.

अर्जुन कपूरची काकी खूपच जास्त सुंदर आणि बोल्ड दिसते अशी चर्चा देखील सोशल मीडियावरती रंगली होती. वयाच्या 45 व्या वर्षी देखील महीप कपूर अतिशय सुंदर आणि हॉट दिसते. आता पुन्हा एकदा एका पार्टीमध्ये काही फोटोज सगळीकडे वायरल होत आहेत. फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाइफ या सिरीजच्या सक्सेसची पार्टी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी भावना पांडे, सीमा सजदेह आणि नीलम देखील माहिप सोबत दिसल्या. मात्र या सर्वांमध्ये माहिपने सर्वांचे लक्ष वेधले. महीपने परिधान केलेला ड्रेस खूपच जास्त आकर्षक ठरला. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसमध्या तिच्या कंबरेला एक कट देण्यात आला होता. या कटमुळे हा ड्रेस दोन भागात विभागलेला वाटत होता. यामुळेच हा ड्रेस टॉप आणि स्कर्ट असल्यासारखा भास निर्माण करत होता.

तर दुसरीकडे तिची मुलगी शनाया कपूरने देखील आपले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या बॉलीवूडमध्ये शनाया कपूर एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. अलीकडच्या काळात तिचे अनेक फोटोशूट देखील तिने शेअर केले आहेत. मात्र सोशल मीडिया वरती शनाया आणि महीप दोघींच्या फोटोंची आता चर्चा रंगली आहे.

आई महीप्रमाणेच शनाया देखील सुंदर आहे यात काहीच वाद नाही. परंतु माहिप कपूरच्या सौंदर्यपुढे शनाया काहीशी फिकी पडली. आई माहिप, शनाया पेक्षा खूप जास्त बोल्ड आणि आकर्षक आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *