मुलीनेच केले वडिलांना स्त’नपा’न, पण या फोटो मधील खरी सत्यता समजल्यावर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

ईश्वरशासित सत्ता, पवित्रता, मानवी मूल्ये आणि प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना बघून संपूर्ण युरोपमधील चर्चेला उधाण देणारी अशी ही एक पेंटिंग आहेत. ही पेंटिंग युरोपच्या प्रसिद्ध कलाकार बार्टोलोमीओ एस्टेबॅन मुरिलो यांनी बनविली होती आणि त्या त्यांच्या प्रसिद्ध पेंटिंग पैकी एक होती. या पेंटिंगमध्ये एका महिला एक वयस्क व्यक्तीला स्त’नपा’न करताना दाखवले होते.
आज आपल्याला या पेंटिंह मागील कथेमध्ये लपलेलं सत्य व रहस्य शोधून काढायचं आहे आणि ते मानवी मूल्यांशी परिचित करून द्यायचं आहे. असा विश्वास आहे की या पेंटिंगची वास्तविकता जाणून घेतल्यानंतर आपली देखील विचार करण्याची पद्धत बदलेल.
एका वृद्ध व्यक्तीला तुरुंगात उपाशी राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. या वृद्ध व्यक्तीला एक मुलगी होती जीने शासकाकडे दररोज आपल्या शिक्षा झालेल्या वडिलांची भेट घेण्याची विनंती केली होती, जी विनंती स्वीकारली देखील गेली होती.
तुरूंगात भेटण्याच्या वेळी, मुलीला वडिलांसाठी अन्नपदार्थ घेऊन जाता येऊ नये म्हणून तीची कसून चौकशी करण्यात आली होती. उपासमारीमुळे दिवसेंदिवस त्या वृद्ध पित्याची अवस्था खराब होत चालली होती. वडिलांची ही अवस्था मुलला पाहवत नव्हती. आपल्या वडिलांचा मृ-त्यू जवळ येत असक्याचे पाहत असहाय्यपणामुळे ती मुलगी उदास होत होती.
मग एके दिवशी त्याने असे कृत्य केले जे दोन भिन्न विचारसारणीच्या लोकांसाठी पाप आणि पुण्याचे विषय बनले होते. वडिलांना भेटण्यास काही निर्बंधामुळे जवळ काहीही बाळगण्यास असमर्थ असलेल्या मुलीने मजबुरीने मरत असलेल्या वडिलांना स्त’नपा’न देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे वडिलांची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली. एक दिवस रक्षकांनी तीला स्त’नपा’न करताने प’कडले आणि त्यांनी तिला शासकासमोर सादर केले.
या घटनेने समाजात भी’तीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक दोन गटात विभागले गेले होते. एका गटाने असा विचार केला की ही घटना म्हणजे एक वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासून अपमानास्पद गुन्हा मानला होता तर दुसरा पक्ष वडिलांबद्दल असणाऱ्या प्रेमाची आणि आपुलकीची उदाहरणे म्हणून या संदर्भात मुलीचे कौतुक केले होते.
हे प्रकरण लोकांनी खूपच मनावर घेतले होते. परंतु शेवटी मानवी मूल्ये प्रबल झाली आणि जिंकले सुद्धा आणि दोघा वडील व मुलीला सोडून देण्यात आले. बर्याच चित्रकारांनी ही घटना कॅनव्हासवर ठेवली, ज्यामुळे मुरिल्लोची ही पेंटिंग खूप प्रसिद्ध झाली होती.