मुलींनी आपल्या लग्नाच्या आधल्या रात्री ‘हे’ काम अजिबात करु नये…

मुलींनी आपल्या लग्नाच्या आधल्या रात्री ‘हे’ काम अजिबात करु नये…

सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन सुरू आहे. जिथे पहावं तिथे लग्नाचे सनई चौघडे वाजत आहेत, तुमच्याकडेही लवकरच कुणाचे तरी लग्न होणार असेल. लग्नघर म्हटल्यावर सगळी तयारी ही आलीच. लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागते तसे हृ’दयाचे ठो’केही वाढू लागतात.

लग्न हे प्रत्येक मुलीच्या जीवनाचा एक विशेष भाग असतो. प्रत्येक मुलगी लहानपणापासूनच लग्नाचे स्वप्न पाहण्यास सुरुवात करते. त्याच वेळी, प्रत्येक मुलीला तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर आणि परफेक्ट दिसण्याची इच्छा असते. ज्यासाठी मुली अगोदरच तयारी करण्यास सुरवात करतात.

पण काही काही वेळा लग्नाच्या आनंदात बर्‍याच वेळा मुली अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांच्या लग्नाची सर्व गंमती ख’राब होते. अशा परिस्थितीत लग्नाच्या वेळी कोणतीही चूक करू नका. लग्नाआधी मुलींनी काय करू नये ते जाणून घेऊया.

रात्री उशिरापर्यंत जागरण करणे:- लग्नाच्या एक रात्री आधी बर्‍याचदा रात्री उशिरापर्यंत मुली झोपत नाहीत, ज्यामुळे दुसर्‍या दिवशी डोळे सुजलेले आणि थकलेले दिसतात. झोपेच्या कमतरतेमुळे, चेहऱ्यावरही थकवा जाणवतो ज्यामुळे वै’वाहिक जीवनात वाईट फोटोंची भीती असते. लग्नाच्या एक रात्री आधी संपूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत रात्रभर बोलणे, चित्रपट पाहणे आपल्या सौंदर्यास हानी पोहोचवू शकते.

आहार :- लग्नाआधी मुली बर्‍याचदा बाहेर खात पीत असतात. पण खरेतर फळे, भाज्या आणि निरोगी आहार लग्नाच्या एक आठवडा आधीपासून घेणे चालू करावे. निरोगी आहार घेतल्यामुळे लग्नाच्या दिवशी अपचन होत नाही. त्याच वेळी लग्नाच्या काही दिवस आधी पिझ्झा पास्ता खाण्यामुळे चेहऱ्यावर पुरळ उठण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत लग्नापूर्वी चांगला घरचा आहार घ्यावा.

वेग वेगळी फेस पॅक वापरणे:- लग्नाआधी मुली बर्‍याचदा सुंदर दिसण्यासाठी घरी फेस पॅक वापरतात, परंतु कधीकधी फेस पॅक लावल्याने चेहर्‍यावरील पुरळ दूर होणे सोडून उलट त्यामुळे वधूचे सौंदर्य ख’राब होते. लग्नापूर्वी घरात कोणत्याही प्रकारचे सौंदर्य उपचार करू नयेत.

हेयरकट आणि हेयरकलर:- लग्नाच्या आदल्या दिवशी कुठल्याही मुलीने हेयरकट करू नये आणि लग्नाच्या आधी हेअरस्टाईल करू नये. कारण लग्नाच्या एक दिवस आधी नवीन लुक घेणे धो’कादा’यक ठरू शकते. जर आपल्याला हेयरकट करायचा असेल तर आपण 10 दिवस अगोदर करावा.

लग्नातील लुक अगोदरच ट्राय करून पहा:- होय, लग्नाच्या किमान 2 आठवड्यांपूर्वीच आपण जो ड्रेस आणि दागदागिने ट्राय करण्याचा प्रयत्न करा. कारण या दोन गोष्टींपैकी कोणतीही परिधान केल्यावर जर तुम्हाला ठीक वाटत नसेल, तर ते बदलण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल.

जर आपल्याला लग्नाच्या दिवशी कोणतीही कमतरता दिसली तर आपल्याकडे वेळ नसणार आहे आणि आपण यामुळे गोंधळून जाल. म्हणून अगोदरच याची खात्री करून घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचं पेज लाईक करायला विसरू नका.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *