मुलींना देखील असते का मुलांप्रमाणे शारिरिक गरज ? वाचा हा अप्रतिम लेख..

मुलींना देखील असते का मुलांप्रमाणे शारिरिक गरज ? वाचा हा अप्रतिम लेख..

गरजा ह्या शरीराच्या असतात मन त्यावर अधिराज्य गाजवत असते. जसजसे वय वाढत जाते त्यानुसार गरजा बदलत असतात मग तो स्री असो अथवा पुरुष, हा लिं’गभेद नावापुरतेच आहे. फक्त स्त्रीने गर्भाशय असल्यामुळे पुरुषाने दिलेल्या दानाने गर्भ वाढवायचा त्याला काही कालावधीसाठी दुधाची सोय करायची बस्स हाच एकमेव फरक मुलां मुलीं मधे असतो.

लिंगभेद सोडला तर मानसिकता सारखीच असते. अन्न वस्त्र, निवारा, समाज, आईवडील, शिक्षण, हौस मौज, जन्म मरण, आजार, सुख दुःख सगळं अगदी सगळं सारखेच उलट एकमेकांवर अवलंबून राहण्याची गरज भागवून एकमेकांपासून आनंद अनुभवत आयुष्य व्यतीत करत मृत्यू ला सामोरे जाताना एकमेकांकडे बघत निरोप घेतात.

आपल्या घरात आपली बहीण असते फक्त कपडे वेगळे असतात बाकी खाणे पिणे, झोप, रागावणे, हट्टीपणा याचा अनुभव घेत आपण मोठे होतो. लहानपणी एकाच बिछान्यात झोपणारी बहीण शरि’रात बदल झाल्यावर वेगळी झोपते, तुटक वागते, महिन्याच्या ठराविक कालावधीत, वेगळीच वागत असते ते फक्त आईलाच माहीत असते त्या दोघींची कुजबुज चाललेली असते. सगळेच गुढ असते.

तो प्रकार जरी पुरुषांना नसला तरी स्वप्नदोष कपडे माखवुन टाकत असतो. भावनांचा आवेग त्यांना सुद्धा सतावत असतो पण जन्मजात त्यांच्यात त्यांना आवर घालण्याची क्षमता निसर्गाकडून मिळालेली असते. उथळपणा, मग्रूरी तशी पुरुषांपेक्षा कमी असते लज्जा मात्र ओतप्रोत भरलेली असते.

आता मुख्य प्रश्न येतो शारीरिक गरज मुलींना पण असते का ?तर त्याचे उत्तर, पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असते पण त्याचा अतिरेक, किंवा दिखावा न करता प्रसंगानुरूप त्या पुड्या सोडत असतात. मुलांची गरज भागवायला त्याच तर धावून येतात. हा आढेवेढे जरूर करतात पण प्रत्यक्षात मात्र हमखास प्रेमात विरघळतात. ही शारीरिक गरज मुक्या पशु पक्षांना सुद्धा वेडेपिसे करते तर माणूस कसा नामानिराळा राहील.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *