मुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..

भारतामध्ये नातेसंबंधना फार मोठे महत्त्व आहे. नातेसंबंधाच्या जोरावर एकत्र कुटुंब व्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणात टिकून आहे. जर आपण नातेसंबंध व्यवस्थित टिकवले नाही तर आपल्याला भविष्यात जगणे अवघड होऊन जाते. त्यामुळे आपल्याकडे नाते आणि कुटुंब व्यवस्था फार पूर्वीपासून अमलात आले आहेत.
एका घरामध्ये आई, वडील, सून, मुलगा, मुलगी, बहीण, वहिनी, दादा, दिर, चुलत भाऊ, बहीण, मावस बहीण असे नाते असतात. मात्र, कालांतराने या नात्यांमध्ये बदल देखील होताना झालेला आपण पाहिला असेल. आपल्या समाजात अशा अनेक घटना घडत असतात, त्याचा विपरीत परिणाम हा इतर लोकांवर देखील होत असतो.
आपण अनेकदा अशा घटना ऐकल्या असतील की, मावस बहिणीने मावस भावा सोबत लग्न केले. हे ऐकायला आपल्याला अवघड वाटत असेल. मात्र, अशा काही घटना भारतामध्ये घडलेल्या आहेत. बहिण भावाने लग्न करू नये, असा नियम आपल्याकडे आहे. याचे कारण देखील तसेच असते. कारण दोघांचे गोत्र एकच असते.
त्यामुळे त्यांच्यापासून होणारी संतती ही विचित्र जन्माला येऊ शकते. त्यामुळे पूर्वजांनी आपल्याला हा नियम घालून दिले ला आहे. मात्र, अनेक जण मामे बहिणीच्या प्रे’मात पड’त असतात. मात्र, मामे बहिणी सोबत लग्न करण्यास मान्यता आहे. कारण तिचे कुळ हे वेगळे असते. तर भारतामध्ये आणि जगाच्या पाठीवर काही असे धर्म आहेत की ज्या धर्मांमध्ये सख्खी बहीण सोडून इतर कुठल्याही बहिणीसोबत त्यांना लग्न करता येते.
त्या लोकांमध्ये कुळ वगैरे काही पाहिले जात नाही. पूर्वीच्या जमान्यामध्ये एक नाड म्हणजेच रक्तगट एक असेल तर संतती होण्यास खूप त्रा’स होत असतो, असेही सांगण्यात आले आहे. आपल्याकडे अशा अनेक घट’ना घड’त असतात की, दोन भाऊ राहतात आणि त्यापैकी एका भावाचे लग्न होते. त्यानंतर संबंधित महिला ही आपल्या पतीपासून संतुष्ट राहत नाही.
त्यामुळे ती आपल्या दिरासोबतच सं’बं’ध बनवते. अशा अनेक घटना सध्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहेत. काही घटनांमध्ये सासर्याने सूनेसोबतच सं’बंध ठेवले, असेही आपण ऐकल, वाचल असेल. मात्र, अशा सं’बंधांना समाज मान्यता देत नाही आणि त्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे प्रकार देखील घडत असतात. मात्र, ज्या घटना समाजबाह्य आहेत.
त्या करणे उचित नाही, असेच म्हणावे लागेल. मात्र, एखादे युगल जर प्रे’मात प’डल असेल तर त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. अलीकडेच उत्तर प्रदेश मध्ये एक घटना अशी उघडकी’स आलेली आहे. उत्तर प्रदेश दादिपुर या गावांमध्ये सासाऱ्याने आपल्या सूनेसोबतच लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, वेगळेच प्रकरण समोर आले आहे. याबाबत महिलेला विचारल असता महिला म्हणाली की, माझा पती हा घरी येतच नव्हता, त्यामुळे माझे आणि सासऱ्याच प्रे’मसं’बंध निर्माण झाले. मला चार मुले देखील आहेत. त्या मुलांचा सांभाळ देखील माझा पती करत नव्हता. त्यामुळे सासऱ्या सोबत माझे प्रेमप्र’करण सुरू झाले. त्यानंतर आता मी सासऱ्यासोबत लग्न केले आहे. या घ’टनेनंतर अनेक जण अवाक झाले आहेत. पती घरी येत नसल्याने महिलेने केलेले कृत्य निंदनीय असल्याचे देखील अनेकांनी सांगितले.