मुगाच्या डाळीपेक्षाही खूप फायदेशीर आहे मसूर डाळ, पहा खाल्याने कधीच होणार नाही हे 5 आजार…

मुगाच्या डाळीपेक्षाही खूप फायदेशीर आहे मसूर डाळ, पहा खाल्याने कधीच होणार नाही हे 5 आजार…

भारतीय पाकशास्त्रमध्ये विविध पदार्थ आपण खात असतो. यामध्ये वरण-भात-भाजी-पोळी हा आपला दैनंदिन आहार असतो. दैनंदिन आहारामध्ये वरण हे आपण नेहमी खातो. मात्र, नेहमी होणारे वरण हे अधिकाधिक तुरीच्या डाळीचे बनवण्यात येते. तुरीची डाळ आपल्याला आरोग्यदायी असतेच.

मात्र, काही लोकांना तुरीच्या डाळीमध्ये ॲसिडिटीचा त्रा-स खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे असे लोक इतर मार्ग निवडतात. मग असे लोक हे मुगाची डाळ खातात. मात्र, यापेक्षाही मसुरीची डाळ ही खूप आरोग्यदायी असते. यामध्ये औषधी गुणधर्म देखील आहे.

त्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि आपण काही आजारांवर देखील नियंत्रण मिळू शकतो. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज मसुरीची डाळ खाण्याचे फायदे सांगणार आहोत. तसेच आपण कुठल्या आजारावर मात करू शकतो. हेदेखील सांगणार आहोत.

१.मधुमेह : ज्या लोकांना मधुमेहाचा त्रा-स आहे, अशा लोकांनी तुरीची डाळ खाण्यापेक्षा मसुरीची डाळ नियमित आहारात खावी. यामुळे ते मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकतात. तसेच यावर आपण डॉक्टरांचा सल्ला देखील आवश्यक घ्यावा.

२.कॅ-न्सर: कॅ-न्सरच्या लोकांना कॅ-न्सर ची स-मस्या निर्माण झाली आहे किंवा असा जर आपल्याला आ-जार होऊ नये, असे वाटत असल्यास आपण मसुरीच्या डाळीचे दैनंदिन जीवनात समावेश करावा. मसुरची डाळ खाल्ल्याने आपल्याला हा धो-का टाळता येऊ शकतो.

३. हृ-दयरोग : हजारो लोकांना हृ-दय रो-गाची स-मस्या आहे किंवा उ-च्चरक्तदा-बाची स-मस्या आहे, अशा लोकांनी तुरीची डाळ किंवा इतर काही खाण्यापेक्षा दैनंदिन आहारामध्ये मसुरच्या डाळीचा समावेश करावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे आपण उच्च र-क्तदाब आणि हृ-दय रो-गापासून नियंत्रण मिळू शकतो.

४.पचन क्रिया: ज्या लोकांना ब-द्धकोष्ठतेचा त्रा-स आहे, अशा लोकांनी नियमित आहारामध्ये मसुरच्या डाळीचा समावेश करावा. यामुळे आपल्याला ब-द्धको-ष्ठतेचा त्रा-स होणार नाही आणि सकाळी उठल्या उठल्या शौच अतिशय साफ होईल. यामुळे आपली पचनक्रिया ही नियंत्रणात राहील.

५.प्रतिकारशक्ती : प्रतिकारशक्ती वाढण्याचे अनेक उपाय आपण पाहिले असतील. मात्र, इतर महागडी औषधे किंवा ज्यूस पिऊन आपण प्रतिकारशक्ती वाढवण्यापेक्षा घरगुती मसुराची डाळ नियमित जेवणात समावेश करून आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *