मिया खिलाफाने उघड केले पॉ’र्न इंडस्ट्री मधील रहस्य, म्हणाली; पॉर्न चित्रपटात काम करणाऱ्या मुलींना मिळतात इतके पै’से….

मिया खिलाफाने उघड केले पॉ’र्न इंडस्ट्री मधील रहस्य, म्हणाली; पॉर्न चित्रपटात काम करणाऱ्या मुलींना मिळतात इतके पै’से….

पॉ’र्न इंडस्ट्रीमध्ये सनी लिओनीनंतर जर कोणी सर्वाधिक चर्चेत राहिलं असेल तर ती म्हणजे पॉ’र्न स्टार मिया खलिफा. सोशल मीडियापासून ते प्रत्येक व्यक्तींमधील कायम चर्चेचा विषय मिया खलिफा ठरत असते. मिया खलिफा बरेच प्रसिद्ध नाव आहे.

सोशल मीडियापासून लोकांच्या फोन गॅलरीपर्यंत तिचा सर्वत्र प्रवेश आहे. ती एक प्रसिद्ध पॉ’र्न स्टार होती, जीला लोक इंटरनेटवर सर्वाधिक शोधत असत. मात्र आता तिने पॉ’र्न इंडस्ट्री सोडली आहे. आणि पॉ’र्न इंडस्ट्री सोडून ती आता साधी नोकरी करत आहे.

मात्र असे असलं तरी तिच्यावरील पॉ’र्न स्टार हा टॅग अजूनही गेलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ची आजही चर्चेत असते. त्यातच पॉ’र्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पॉ’र्नस्टारला बक्कळ पैसा मिळतो असा काहींचा समज असतो.

मिया खलिफाने ट्विटरवर तिच्या मुलाखतीचे टीझर शेअर केले आहे-

लोकांना असे वाटते की मी पॉ’र्न चित्रपटामधून ला’खो कमवत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे, या मधून मी एकूण 12 हजार डॉलर्स कमावले आहेत. त्यानंतर मला या इंडस्ट्रीकडून एक रु’पया मिळाला नाही. हे काम सोडल्यानंतरही मला सामान्य नोकरी मिळविण्यात खूपच अडचण आली.

आता, मिया खलिफाने डॉलरचा उल्लेख केला, जर ते रु’पयांमध्ये आणले तर त्याचे साडेआठ लाख रुपये होतात. मात्र, मियाच्या या व्हिडिओवर लोकांनी मिया खोटे बोलत असल्याचे म्हणले आहे. लोकांचा असा आ’रोप देखील होता की मियाचे बरेच व्हिडिओ डाऊनलोड होत असतात, त्यामुळे तिने सांगितलेल्या कमाईचा काहीच अर्थ नाही. मिया खूप प्रसिद्ध आहे, असे तिच्याबरोबर होऊ शकत नाही.

लोकांच्या ट्विटनंतर मियाने पुन्हा ट्विट केले. ज्यामध्ये ती आपल्या बोलण्यावर ठाम राहिली आहे. ती म्हणाली की जेव्हा मी या इंडस्ट्री मध्ये आले तेव्हा मला कधीच को’टी रु’प’ये मिळण्याचे वचन दिले गेले नव्हते, किंवा मला तसे अपेक्षितही नव्हते. मी फक्त माझ्याबद्दल आणि इंडस्ट्रीबद्दलच्या अ’फवा सुधारत आहे.

मिया खलिफाने 2014 साली ए’ड’ल्ट चित्रपटात काम करणे सुरु केले. मिया इंटरनेटवर सर्च केलेली सर्वात प्रसिद्ध पॉ’र्न स्टार बनली होती. तसे, मियाने तिच्या करीयरच्या सुरुवातीस एक वेगळी ओळख बनविली होती, कारण तिची एंट्री कॉ’न्ट्रोव्हर्टीकल होती.

जेव्हा तिने अ-श्लील चित्रपटात अभिनय करण्यास सुरवात केली तेव्हा ती बु’रख्या’मध्ये शूट करायची. ज्यामुळे मियावर धा-र्मिक भावना दु’खावल्या’चा आ’रोप करण्यात आला. अगदी बर्‍याच वेळा ईमेल व मेसेजच्या माध्यमातून मियाला जी’वे मा’रण्याची ध’मकी दिली गेली.

पण, आता ती या सर्व गोष्टी सोडून नवीन आयुष्य जगत आहे. जरी तिला नोकरी शोधण्यात बरीच अडचण येत होती, परंतु सध्या ती एका चॅनेलमध्ये क्रीडा अंकरचे काम करत आहेत. परंतु, अजूनही मिया खलिफा हे नाव पॉ’र्न इंडिस्ट्रित आघाडीचे नाव आहे.

मियाला आयसी’स या द’हशतवा’दी संघटनेकडून हि’जाबच्या नावाखाली जी’वे मा’रण्या’ची ध’मकी आली होती. त्यावेळी तिच्यावर अमेरिकेसह इतर काही देशांनी ब’हिष्का’र घातला होता. त्यातून तीने कसा सा’मना केला? यासंदर्भात सर्व काही तिने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *