मावशी पडली भाच्याच्या प्रेमात, दोघांनी पळून केलं लग्न, मुलगा आणि बाप बनले साडू,, दोघेही गेल्या २ वर्षांपासून रोज रात्री….

मावशी पडली भाच्याच्या प्रेमात, दोघांनी पळून केलं लग्न, मुलगा आणि बाप बनले साडू,, दोघेही गेल्या २ वर्षांपासून रोज रात्री….

प्रेम हे अशी गोष्ट आहे की, जी कुणावरही कधीही जडू शकते. प्रेमात सर्वकाही माफ असतं आणि युद्धातही सर्वकाही माफ असतं असे आपल्याकडे म्हण आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावर मनापासून अधिकार गाजवायचा नसतो. ज्याच्यावर प्रेम केले त्याला वाईट नाही. प्रेमाला काहीही व्याख्या नसते.

गुण दोषांसकट ज्या व्यक्तीला आपण स्वीकारतो, त्याला प्रेम असे म्हणतात. अनेकदा प्रेम हे आपल्यापेक्षा लहान व्यक्तीवर देखील जडू शकते. मात्र, बदलत्या काळानुसार आता प्रेमाच्या व्याख्या देखील बदललेल्या आहेत. अनेक जण कुठलेही नाते गोते न पाहता प्रेम करत असल्याचे दिसत आहेत. दिरचे वहिनी सोबत प्रेम प्रकरण असल्याचे दिसत आहे.

तसेच काही ठिकाणी सासू आणि जावयाचे देखील प्रेम असते. ते दिसते तर काही ठिकाणी सासरा देखील आपल्या सुनेसोबत प्रेम प्रकरण करत असल्याचे दिसते. आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात, त्या चित्रपटात मधून दाखवण्यात येतात. अनेकदा एखाद्या पुतण्याचे काकू वर देखील प्रेम झाल्याचे आपण ऐकल असेल.

मात्र, अशा घटनांना समाजही अजिबात मान्यता देत नाही. त्यामुळे अशा प्रेमाला समाज अनैतिक संबंध असे म्हणत असतो. त्यामुळे अशा प्रेमाला’ मान्यता देखील भेटत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक भाचा आपल्या मावशीच्या प्रेमात पडल्याची ही घटना सांगणार आहोत. होय हे खरे आहे. ही घटना चतरा येथे घडलेली आहे.

एका भाच्याचे आपल्या चुलत मावशी वर प्रेम जडल. याचे हे प्रकरण आहे. या भाच्याचे नाव सोनू राणा असे होते. तर त्याच्या मावशीचे नाव सोनी कुमारी असे होते. या दोघांचेही गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, या प्रेमसंबंधाची गावकऱ्यांना भानक लागल्यानंतर मोठा बोभाटा सुरू झाला. त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन एका मंदिरात लग्न देखील केले.

लग्न केल्यानंतर हे जोडपे ताबडतोब पोली’स स्टेशनला हजर केले. त्यानंतर एकच गदारोळ सुरू झाला. ही मुलगी केडी नगर येथील इंद्रदेव राणा यांची मुलगी आहे. हे दोघेही आता वा’दाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पो’लीस स्टेशनला आल्यानंतर मुलाकडचे व मुलीचे नातेवाईक हे गोळा झाले. त्यानंतर मोठा गदारोळ त्यांनी केला.

यानंतर पो’लिसां’नी दोन्ही कुटुंबाकडून शपथपत्र लिहून घेतले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी या दोघांना स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर आता हे दोघेही एकत्र राहत आहेत. हा मुलगा हैदराबाद येथे नोकरी करत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या प्रकरणामुळे गावांमध्ये चांगला वा’द निर्माण झाला होता त्यानंतर पो’लिसां’ना काही काळासाठी बंदोबस्त देखील लावला होता. आता काही सर्व सुरळीत असल्याचे सांगण्यात येते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *