महिलेने प’तीला घ’टस्फो’ट देऊन सा’सऱ्या सो’बतच केले लग्न, म्हणाली आम्ही दोघेही कित्येक वर्षांपासून….

आपण अनेकदा अशा काही घ’टना ऐकल्या असतील किंवा पेपरमध्ये याचे वाचन केले असेल की, एखाद्या महिलेने आपल्या प्रि’यकरासोबत मिळून आपल्या पतीचा खू’न केला. अशा घ’टना या अनेकदा सर्वत्र ऐकायला मिळतात. काही घ’टनांमध्ये असे देखील ऐकायला मिळते की, एखाद्या महिलेचे आपल्या दीरासोबतच प्रेम सं’बं’ध जु’ळले. त्यानंतर तिने आपल्या पतीला घ’टस्फो’ट दिला. समाजात अशा वि’चित्र घ’टना या घ’डत आहेत. याची कार’णमीमां’सा करावी तेवढी कमीच आहे. या घ’टना कशामुळे घ’डतात, असा प्रश्न देखील अनेकांना पडत असतो. संशोधनाअंती अनेकांनी यामध्ये असे नमूद केले आहे की, जर एखाद्या महिलेची लैं’गि’क भाव’ना ही तृ’प्त झाली नाही तर त्या इतरत्र जात असतात. मात्र, काही ठिकाणी प्रेम ‘सं’बंध यामुळे देखील अशा घ’टना घडत असल्याचे देखील पाहायला मिळते. एखाद्या व्यक्तीवर आपण जी’वापा’ड प्रेम करू लागतो. त्यामुळे देखील अशा घ’टना घ’डत असतात. पाश्चात्त्य देशांमध्ये तर अशा घ’टना या फार मोठ्या प्र’माणात घ’डत असल्याचे पाहायला मिळते. एखाद्या महिलेने आपल्या पतीला सो’डून दिरा सोबत लग्न केले. त्यानंतर एखाद्या महिलेने आपल्या भा’वा सो’बत लग्न केले, अशा घ’टना पाश्चात्य देशांमध्ये फार मोठ्या प्र’माणात पाहायला मिळतात. त्या देशांमध्ये नातेसं’बंध याला जास्त महत्त्व देण्यात येत नाही, असेही सांगण्यात येते. केवळ भा’वनांना येथे महत्त्व देण्यात येते. त्यामुळे बहिण-भावाचे नाते देखील तिथे फार चांगले असते असेही नाही. आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना सांगणार आहोत. एका महिलेने आपल्या प’तीला सो’डून देत म्हणजेच पती सोबत घट स्फो’ट घेऊन आपल्या चुलत सा’सऱ्या सोबत ल’ग्न केले आहे. ही घ’टना अमेरिकेच्या केंटकी या शहरात घ’डलेली आहे. या शहरात राहणारी एरिका विग्लान असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने काही वर्षापूर्वी पती जस्टिन टॉवेल सोबत लग्न केले होते. या दांपत्याला 19 वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यानंतर ही महिला तिचे चुलत सासरे जेफ यांच्यासोबत संपर्कात आली. हे दोघे वारंवार भेटू लागले होते. ही बाब तिच्या पतीला देखील माहिती होती. ज्यावेळी या दोघांनाही असे वाटले की, आपण ए’कमेकाशि’वाय राहू शकत नाही. त्यावेळेस एरीका हिने आपल्या पतीला घ’टस्फो’ट दिला. विशेष म्हणजे एरिका आणि तिचे चुलत सासरे जेफ यांच्यामध्ये तब्बल तीस वर्षाचे अंतर आहे. या नात्याबाबत एरिका म्हणाली की, माझे पहिले लग्न हे एकोणिसाव्या वर्षी झाले होते. त्यानंतर मी प’तीसो’बत अकरा वर्षाचा कालावधी घालवला. या कालावधीत आम्हाला एक मुलगा देखील आहे. मात्र, ज्यावेळी मी जेफ यांना भेटले. त्यानंतर मला असे वाटायला लागले की, आम्ही आता दोघे एकमेकांना सो’डून राहू शकत नाही. मी वयाच्या सोळाव्या वर्षी जेफ यांना पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतरही आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या होत्या. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांच्या प्रे’मात प’डलो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे तिने सांगितले. आता मला एक मुलगी देखील आहे, असेही ती म्हणाली. आम्ही दोघेही एकमेकांना अतिशय पूरक आहोत, असेही तिने या वेळी सांगितले.