महिलेच्या ग’र्भा’त अगोदरच वाढत होते जुळी मु’लं, पण डि’लिव’रीपूर्वीच पुन्हा प्रे’ग्नं’न्ट झाली म’हिला, सत्य जाणून हैराण व्हाल…

एक महिला डि’लिव’रीच्या आधीच पुन्हा एकदा ग’रोद’र राहिली आहे. अमेरिकेत एका म’हिलेसोबत अशी दुर्मीळ घ’टना घ’डली आहे. खरे तर, जुळ्या बाळांची ग-र्भधार’णा झाल्यानंतर एका आठवड्यानंतर तिला कळलं की तिला तिसरे देखील बाळ होणार आहे.
अमिरिकेत टिकटॉकवर ही महिला खूप लोकप्रिय आहे. या महिलेने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना याबद्दलची माहिती दिली असून तिचा हा व्हिडिओही जोरदार व्हा’यरल होत आहे. या महिलेने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की हे सुपरफटीशन आहे.
2016 च्या अहवालानुसार, सुपर फटीशनचे फारच कमी प्रकरणांची घटना समोर आल्या आहेत. या मध्ये म’हिला काही दिवसातच दुसऱ्यांदा ग’रोद’र राहतात. या महिलेने सांगितले की मी माझ्या पहिल्या ग’रो’द’र’ पणात जॅकपॉट घेतला आहे आणि तीन मुले एकत्र येत आहेत.
त्यामुळे हे माझे पहिले आणि शेवटचे ग-र्भधार’णा होण्याची शक्यता वाढली आहे. टिक टोकवरील एका अत्यंत व्हा’यरल क्लिपमध्ये या म’हिलेने सांगितले की, ‘माझे तिसरे मू’ल पहिल्या दोनपेक्षा फक्त 10 किंवा 11 दिवसांनी लहान आहे, यामुळे आम्हाला हे स्पष्ट झाले की ही माझी दुसरी ग-र्भधार’णा होणार आहे.
हे मू’ल देखील नि’रोगी आहे आणि खरोखरच र’हस्यमी आहे, डॉ’क्टर याची पुष्टी करण्यासाठी दर दोन आठवड्यांनी माझे सो’नोग्रा’फी करत आहेत. तिने पुढे सांगितले की हे मू’ल नि’रोगी दराने वाढत आहे आणि सर्व सुरळीत चालू आहे. तिची ही व्हिडीओ क्लिप आतापर्यंत टीकटोक येथे 5 दशलक्षाहूनही अधिक लोकांनी पाहिली आहे.
ही महिला ज्या टिकटॉकवर ब्लॉ’न्ड बनी या नावाने प्रसिद्ध आहे आणि ती सतत त्यांच्या मु’लांविषयी चाहत्यांना माहिती देत आहे. तिचे चाहते वारंवार तिच्या लुकची तुलना प्रसिद्ध संगीत कलाकार ब्रिटनी स्पीयर्सशी करतात.
तिच्या तिसऱ्या बाळाच्या आ’श्चर्यानंतर, ही टिकटॉक स्टार आ’ई बनण्यासाठी अधिक उत्साही आहे. ती म्हणाली की आम्हाला पालक बनण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्यात एक नाही तर तीन मु’ले एकत्र येत आहेत. पण यामुळे मी थोडीशी चिंतीत देखील आहे पण खूप उत्साही आहे.