महिला शिक्षिक १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत ज’बरदस्ती ठेवत होती शा’रीरिक सं’बंध; पहा लंच ब्रेकमध्ये मुलाला बोलवून त्याच्यासोबत..घटना CCTV मध्ये कैद.

प्रेम कधी कुणावर करावं हे काही सांगता येत नाही. प्रेम कुणावरही होऊ शकते. प्रेमाला केवळ भावना असते. ते निथळ असू शकते. मात्र, आजकालचे प्रेम म्हणजे से’क्स हेच जणू ठरलेले आहे. मुला मुलींचे प्रेम केवळ याच हेतूने केल्या जाते, असेही सध्या दिसते. मात्र, निथळ प्रेम असेल तर ते आयुष्यभर टिकवावे, असे फारच कमी उदाहरण आपल्याला दिसतात.
त्याचप्रमाणे अनेक आपण शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रेम ऐकले असेल. अनेकदा प्रेम केल्यावर लग्न होईलच की नाही हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे अनेक जण आपले आयुष्य अर्ध्यावर सोडून देतात. मात्र, प्रेम हे सगळं काही नसते. आपले आयुष्य देखील महत्वाचे असते. ते अनेकांना समजत नाही. आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना सांगणार आहोत.
ही घटना नुकतीच उ’घडकी’स आलेली आहे. एका शिक्षिकेने १४ वर्षाच्या मुलासोबत प्रेम प्रसंग केला. ऑस्ट्रेलियामध्ये ही घ’टना घ’डली. ही शिक्षिका तेवढ्यावरच न थांबता तिने विद्यार्थ्यासोबत अनेकदा शा’रीरि’क सं’बंध देखील बनवले. शिक्षकाला देवाचं रूप मानलं जात. ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या नात्याला का’ळिमा फा’सणारी घ’टना समोर आली आहे. ज्यात विद्यार्थ्याचा आयुष्य उ’द्ध्वस्त झालंय.
इथे एका महिला शिक्षकाने शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबर’दस्ती शा’रीरिक सं’बंध ठेवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हा यरल झाला आहे. विद्यार्थ्याचं लैं’गि’क शो’ष’ण करण्याचा हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू होता. पो’लिसां’ना तपासातून समजलं की, आ’रोपी शिक्षिकेने याआधीही अनेक विद्यार्थ्यांचं कथितपणे लैं’गि’क शो’षण केलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातून ही ध’क्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका २४ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय अ’ल्पव’यीन विद्यार्थ्याचं लैं’गि’क शो’षण केलं. या मुलाच्या लैं’गि’क शो’ष’णाची घ’टना शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅ’मेरात कै’द झाली आहे. त्यानंतरच या घटनेचा खुलासा झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, लंच ब्रेकआधी आ’रोपी मोनिकाने मुलाला तिचे काही अ’श्लील फोटो पाठवले होते. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही त्याचे काही आ’क्षेपा’र्ह फोटो मागितले होते. दरम्यान आ’रोपी शिक्षिका मोनिका एलिजाबेथ आणखीही १० प्रकरणात आ’रोपी आहे. तिच्यावर १४ ते १६ वयोगटातील अनेक अ’ल्पव’यीन मुलांसोबत ज’बरदस्ती शा’रीरिक सं’बंध ठेवल्याचा आ’रोप आहे.
गेल्यावर्षी १० जुलैला पो’लिसां’नी मोनिकाला अटक केली होती. आरोपी महिला मोनिकाला शि’क्षा सुनावण्याआधी न्यायाधीशांनी को’र्टात मुलांचे जबाब वाचले. त्यात लिहिलं होतं की, या शिक्षिकेमुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे उ’द्ध्व’स्त झालं आहे. त्याला शाळा सोडणं भाग पडलं. कारण इतर मुले त्याला चिडवत होते. को’र्टाने मोनिका एलिजाबेथला दोषी ठरवत ४ वर्षे आणि ९ महिन्यांची शि’क्षा सुनावली आहे. २ वर्षे ५ महिन्यांपर्यंत मोनिकाला पेरोल मिळणार नाही.