महिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी….

आपण अनेकदा पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य सं’बंध असल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. या घ’टनांमुळे पती किंवा पत्नीमुळे घ’टस्फो’ट देखील झाल्याचे आपण ऐकल असेल. लग्न झालेले असताना मुले झालेले असतानाही अनेक पती हे बाहेरख्याली विचाराने अनै’तिक सं’बं’ध बनवत असतात. असेच प्रकार अनेक महिलांबाबत देखील होत असतात. अनेक महिला या पतीपासून संतुष्ट राहात नाहीत.
म्हणून बाहेर परपुरुषा’सोबत लैं’गि’क सं’बंध बनवतात. यातून कुटुंबाची वाताहात मात्र होत असते. मात्र अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये सर्रास असे प्र’कार घ’डत असतात. त्यामध्ये सगळे काही सुरळीत असते. जोडीदारांना सगळं काही माहित माहित असते. दोघांचीही याला संमती असते. पती आणि पत्नी दोघांचेही बाहेर प्रेमप्रकरण असतात. असे असूनही ते काहीच करत नाहीत. मात्र, सामान्य कुटुंबामध्ये हे प्रकरण विकोपाला गेल्याच आपण पाहिले आहे.
आज आम्ही आपल्याला एका अशा घटनेबद्दल माहिती देणार आहोत. एका तरुणाच्या पत्नीचे त्याच्या महिला बॉसशी सं’बंध होते. त्यामुळे त्या तरुणाने ग’ळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली. हे प्रकरण उत्तर प्रदेश मध्ये उघडकी’स आल आहे. लखनऊ शहरामध्ये राहणाऱ्या तरुणाने या बाबत आ’त्मह’त्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उल्लेख केला आहे.
यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या महिला बॉसमधील वाढती जवळीक हा माझ्यासाठी चिंतेचा विषय ठरत असून त्यामुळेच मी आ’त्मह’त्या करत आहे, असे नमूद केले आहे. या प्रकरणामध्ये पो’लिसां’नी सध्या तीन जणांविरोधात या तरुणाला आ’त्मह’त्येसाठी प्रवृत्त केल्याने गु’न्हा दा’खल करुन तपास सुरु केलाय.
निखिल कुमार असे आ’त्मह’त्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो गोमती नगरमधील विराम खंड परिसरात राहतो. निखिल हा लखनऊमध्ये टाइपरायटर बाबा नावाने लोकप्रिय असणाऱ्या कृष्णा कुमार यांचा मुलगा होता. निखिलची पत्नी आणि तिच्या बॉसमधील जवळीक आणि सं’बंध या मुद्द्यावरुन दोघांमध्ये सतत वा’द व्हायचे. याच वा’दांना कं’टाळून निखिलने आ’त्मह’त्या केली.
निखिलने गोमती नगर पो’ली’स स्थानकातील निरिक्षक, सहाय्यक निरिक्षक आणि पोलीस अधिकक्षकांसाठी तीन वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहून आ’त्मह’त्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.निखिल याने लिहून ठेवलेल्या या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, जेव्हापासून माझी पत्नी अंजू ही कल्याणी उद्योगसमूहात नोकरीला लागली आहे तेव्हापासून आमच्या नात्यांमध्ये अतिशय कटुता निर्माण झालेली आहे.
या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महिपाल आणि त्यांची पत्नी शशिकिरण यांच्या संपर्कात माझी पत्नी आलेली आहे. त्यामुळे माझ्या सात वर्षाच्या मुलीसह पत्नी अंजली घर सोडण्याच सांगत होती. या मुद्द्यावरून आमच्यामध्ये अनेकदा भांडणे देखील झाली. अंजू ही तिच्या घरी जाण्यास उत्सुक होती. मात्र, यास माझा विरोध आहे, असे त्याने नमूद केले होते.
आता दबक्या आवाजात मध्ये चर्चा आहे की तिचे आणि तिच्या महिला बॉसचे सं’बंध होते. पोलीस या अंगानेही आता तपास करत आहेत. तसेच पत्नीने आपल्याला मागणी मान्य न झाल्यास वि’ष प्रा’शन करून आ’त्मह’त्या करण्याची ध’मकी देखील दिली होती, असे देखील निखिल निखिल याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. त्यानुसार पो’लिसां’नी आता तीन जनावि’रोधात गु’न्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास देखील सुरू केला आहे.