महिन्यात फक्त 4 वेळा खा ‘हे’ कडधान्य, वयाच्या 70 व्या वर्षी देखील घ्याल सळसळत्या जवानीचा आनंद…

भारतीय आहार पद्धती ही जगामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले जाते. भारतीय आहार पद्धती मध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे भरलेले असतात, असे म्हणतात. स्वयंपाक करताना माणसाने हे प्रसन्न राहिले पाहिजे. त्यानंतरच आपला स्वयंपाक हा अतिशय दर्जेदार होत असतो.
नाहीतर उदासीन राहून आपण स्वयंपाक केला तर आपल्या स्वयंपाकामध्ये त्याचे गुण उतरत असतात आणि स्वयंपाक बेचव होत असतो. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्यांनी नेहमी प्रसन्न राहिले पाहिजे, असे सांगण्यात येते. भारतीय आहार पद्धतीमध्ये भाजी, वरण, भात पोळी असा सकस आहार दिला जातो. यामध्ये चटणी, कोशिंबीर याचा देखील समावेश असतो.
त्यात तांदूळ खाणे हे अतिशय चांगले मानले जाते. जेवणापूर्वी आपण तूप, भात, खात असतो त्यानंतर मुख्य जेवणाकडे सुरुवात करत असतो. भात खाल्ल्याने पचन क्रिया ही खूप चांगल्या प्रकारे सुधारत असते. मात्र, भात हा पांढरा तांदळाचा खाल्ल्यापासून विविध आजार निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे आपण ब्राऊन तांदूळ खाऊ शकता. तसेच काळा तांदूळ देखील खाऊ शकता. काळा तांदूळ सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहे. काळा तांदूळ खाऊन आपण 70 वर्षापर्यंत तरुण दिसू शकतात. त्यामुळे आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये काळा तांदूळ खाण्याचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत फायदे…
1. एंटीऑक्सीडेंट तत्व : काळा तांदूळ मध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि आपण विविध आजारांचा सामना हा करू शकता. तसेच यामुळे आपल्याला इतर आ’जार देखील होत नाहीत. त्यामुळे आपण काळा तांदूळ खाल्ला पाहिजे. महिन्यातील चार दिवस तरी आपण काळा तांदूळ नियमित खावा आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.
2. डोळ्याचा प्रकाश: जर आपल्याला डोळ्याच्या प्रकाशा बद्दल काही अडचण असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला औषध लिहून देतात आणि आपल्या डोळ्यासमोर सबंधित एक्सरे देखील काढतात. त्यामुळे आपण डोळे सुदृढ ठेवण्यासाठी काळा तांदूळ हा नियमितपणे खाल्ला पाहिजे. यामुळे आपले डोळेही चांगले राहतात.
3.रोगांपासून दूर : जर आपण नियमितपणे आजारी पडत असेल तर आपण आपल्या जेवणामध्ये काळा तांदूळच समावेश करावा. काळा तांदुळाचा भात आपण नेहमी खावा. जर असे जमत नसेल तर आपण महिन्यातून चार वेळेस हा भात खावा आपण किमान 70 वर्षांपर्यंत तरुण रहाल.
4. कमजोरी: वाढत्या वयानुसार अनेकांना कमजोरी समस्या निर्माण होते. अशा लोकांनी नियमित काळा तांदुळाचे सेवन करावे. यामुळे आपली शारीरिक कमजोरी ही दूर होते. तसेच लैंगिक समस्या देखील दूर होऊन आपण आपल्या पत्नीला संतुष्ट करू शकता. त्यामुळे काळा तांदुळाची नियमितपणे सेवन करावे.