भयंकर ! मध्यरात्री निर्जन वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज; हिम्मत करून गावकरी बघायला गेले तेव्हा सर्वांची उडाली झोप…

भयंकर ! मध्यरात्री निर्जन वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज; हिम्मत करून गावकरी बघायला गेले तेव्हा सर्वांची उडाली झोप…

प्रत्येक गावात एक तरी असा वाडा, किंवा इमारत किना जागा असते जी पूर्णपणे निर्जन असते. त्या जागेच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या घटना आणि किस्से प्रसिद्ध असतात. अनेक वेळा तिथं काही अदृश्य शक्तींचा वास आहे म्हणजेच भू’तबाधा आहे असं देखील सांगितले जाते आणि त्यामुळे तिथे जाण्यास कोणी सरसावतं नाही.

बऱ्याच वेळा या केवळ भाकड कथा असल्याचे देखील समोर आले आहे, मात्र तरीही काही लोक त्यावर विश्वास ठेवत नाही. असाच एक अगदी निर्जन वाडा उत्तर प्रदेश येथील कानपूरमधील फत्तेपूर या गावातील आहे. या वाड्याबद्दल अनेक किस्से आणि घटना प्रसिद्ध आहेत आणि म्हणून तिकडे कोणीच जात नाही.

या निर्जन आणि भकास वाड्यामधून, मंगळवारी रात्री एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. गावाच्या बाहेर असणाऱ्या या वाड्यात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज अचानकच येऊ लागला आणि गावकरी अचं’बित झाले. रस्त्यावरून येणाऱ्या काही गावकऱ्यांनी लहान मुलाचा आवाज ऐकला आणि मग गावात जाऊन त्यांनी इतरांना देखील याबद्दल सर्व सांगितले.

गावकऱ्यांनी हिंमत केली आणि त्या निर्जन वाड्याजवळ गेले. मात्र त्यांन समोर जो प्रकार दिसला तो पाहून सगळेच चांगलेच चक्रावले. याठिकाणी एका लहान मुलाची बेदम मारहाण करण्यात अली होती. आणि त्यानंतर त्याला तेथील एका खांबाला बांधण्यात आलं होतं. हा मुलगा भीतीमुळे अक्षरशः थथर कापत होता.

मा’रहा’ण आणि भीती यामुळे तो मुलगा बेशुद्ध होण्याच्या स्थितीत होता. गावकऱ्यांनी ता’त्काळ तेथील स्थानिक पो’लिसां’ना याबद्दलची सूचना दिली. याबद्दल सूचना मिळताच पो’लीस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि त्या मुलाला मुक्त करून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उत्तर प्रदेश येतील फत्तेपूर गावातील ही अमानुष घटना समोर आली आहे.

१२ वर्षाच्या छोट्या मुलाला बेदम मा’रहा’ण करण्यात आली होती. त्याच गावात राहणारा रामप्रकाश राठोड यांचा मुलगा रमन मंगळवारी, जांभळं तोडण्याकरिता त्याचा मित्र किशोर याच्यासोबत गेला होता. रमन आणि किशोर दोघे मित्र दगड मा’रत जांभूळ तोडत होते. त्यावेळी रमनने फे’कलेला दगड किशोरच्या डो’क्यात लाग’ला.

त्यामुळे त्याच्या डो’क्याला गं’भीर दुखा’पत झाली आणि प्रचंड र’क्तस्त्रा’व झाला. किशोरचे वडील राजू यांनी त्वरित त्याला दवाखान्यात डॉक्टरांकडे नेले. डॉ’क्टरांनी त्याच्यावर उपचार केले. आणि त्यानंतर राजूने रमनच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ केली. तू जाणून माझ्या मुलाचं डोकं फो’डलं आणि याचा मी नक्कीच बदला घेईन अशी धकी देखील त्याने त्यावेळी दिली.

मंगळवारी रात्री राजूने रमनला पकडलं आणि त्याला शेताच्या रस्त्यावरून निनवाड्यात नेले. राजूने रमनला बेद’म मा’रहा’ण केली. त्यानंतर त्याला खांबाला ‘बांधून तिथून निघून गेला. दुसरीकडे रमनचे कुटुंब त्याचा शोध घेऊ लागलं. दुसरीकडे, मंगळवारी रात्री काही गावकरी त्या परिसराजवळून जात असताना त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला.

त्या गावकऱ्यांनी इतर गावकऱ्यांना याची माहिती दिली आणि मग सगळेच जण त्या निर्जंन वाड्याजवळ गेले. तेव्हा लहान मुलाला बेदम मारहाण करून खां’बाला बांध’ल्याचं दिसून आलं. हा मुलगा खूप घाबरला होता आणि तो काहीही बोलण्याच्या म’नस्थि’तीत अजिबातच नव्हता. तातडीने पो’लिसां’नी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मुलगा खूप घाबरलेला आहे. त्याची चौक’शी सुरू आहे. दोषीवर योग्य कारवाई केली जाईल असं पो’लिसांनी सांगितले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *