भगवान श्रीकृष्ण यांच्या मृ’त्यूनंतर सुदर्शन च’क्राचे काय झाले ? पहा पृथ्वीच्या ग’र्भा’त ‘या’ ठिकाणी झाले लुप्त…

भगवान श्रीकृष्ण यांच्या मृ’त्यूनंतर सुदर्शन च’क्राचे काय झाले ? पहा पृथ्वीच्या ग’र्भा’त ‘या’ ठिकाणी झाले लुप्त…

आजही श्रीकृष्णाचा उल्लेख आपण महाभारतात केले काय समोर येते? बाल्यावस्थेतील छोटेसे श्रीकृष्ण माखन खाणाऱ्या रुपात अतिशय मनमोहक दिसतात, चो’रून लोणी खाणारा लहान बाळकृष्ण सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

तोच किशोर वयातला कृष्ण जेव्हा गोपीकांसोबत रासलीला करतो तेव्हा विलक्षण प्रेमाची अनुभूती सर्वांना होते. आज देखील मथुरेला मध्यरात्री कृष्णाच्या रासलीला याचा अनुभव अनेकांना आला आहे. मध्यरात्री कृष्ण आणि गोपिका इथे येऊन रासलीला करतात अशी आजही मान्यता आहे. हेच कृष्ण, तारुण्यावस्था येतात तेव्हा त्यांचे रूप अजूनच देखणे होते.

सुंदर मनमोहक हास्य, विलक्षण तेजस्वी डोळे, आकर्षक रूप आणि सावळा रंग या सोबत मुकुटावर मोरपीस यामुळे कृष्णाचे रुप सर्वांनाच हवेहवेसे वाटते. श्रीकृष्णाचे रूप जेवढे मनमोहक आहे तेवढेच अभूतपूर्व त्यांचे शास्त्र देखील आहेत. खास करून सुदर्शन चक्र. सुरुवातीपासूनच, कृष्णाच्या सुदर्शन चक्र या शास्त्राची चर्चा नेहमीच होत राहिली आहे.

प्रत्यक्ष बघता आजही सुदर्शन चक्र सर्वांना आपल्याकडे आकर्षित करते. आपल्या पुराणात सांगितले आहे की, या सुदर्शन चक्राची शक्ती अभूतपूर्व होती. दहा सूर्य समावतील, एवढे जास्त तेज आणि ताप या सुदर्शन चक्र मध्ये होते. भल्यामोठ्या सै’न्याला उ’ध्वस्त करण्याची शक्ती या सुदर्शन चक्रमध्ये होती. महाभारतामध्ये अनेक वेळा सुदर्शन चक्राचे वर्णन आहे.

रुक्मिणीचे अ’पह’रण करत असताना, रुक्मिणी वरती याच सुदर्शन चक्राने कृष्णाने प्र’हार केला होता. पण सुदर्शन चक्राची शक्ती संतुलित करणे कृष्णाच्या हातात होत. शिशुपाल वधाच्या वेळेस, रा’ग अ’नावर झाल्याने कृष्णाने यात सुदर्शन चक्राने त्याचा शि’रच्छे’द केला होता. त्यानंतर कुरुक्षेत्रावर यु’द्धाच्यावेळी, सूर्याला झाकून ठेवण्याचे कार्य देखील यात सुदर्शन चक्राने केले.

होते त्यावेळी देखील कृष्णाच्या शक्तीचा परिचय सर्वांना आला होता असे वर्णन आपल्या पुराणात आहे. उत्तराच्या ग’र्भातील परिक्षिताचा मृ’त्यू करण्यासाठी ब्रह्मा’स्त्र सो’डले म्हणून, अश्वत्थाम्याला शि’क्षा देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्रचा उपयोग केला होता. त्यानंतर मात्र कुठेही सुदर्शन चक्राचे वर्णन नाहीये. सुदर्शन चक्र नक्की कुठे गायब झाले?.

हे सांगितले जाते की ज्या वेळी श्रीकृष्णाचा मृ’त्यू झाला त्याच वेळी श्रीकृष्णाचे सुदर्शन देखील त्यांच्यासोबत गा’यब झाले. असे सांगितले जाते की, जेव्हा आपल्या कल्की अवतारात पृथ्वीवर जन्म घेतील त्यावेळी याच श’स्त्राच्या सहाय्याने ते धरतीवरील पा’प नाही’से करण्यासाठी श’त्रूंचा वि’ध्वंस करणारा विष्णू आणि आता कल्की अवतार धारण करू शकतात.

स्वतः भगवान महादेव देखील सुदर्शन चक्र धारण करू शकत नाही, त्यामुळे भगवान विष्णूचे प्रत्येक मूर्तीमध्ये सुदर्शन चक्र दिसतेच. हे सुदर्शन चक्र पृथ्वीच्या ग’र्भा’त कुठेतरी द’डलेले आहे. मात्र नक्की कुठे याबद्दल कोणालाच माहीत नाही.

कल्की अवतारात जेव्हा गरज भासेल त्यावेळी सुदर्शन चक्र आपोआप त्यांच्या समोर प्रकट होईल असा देखील काही ठिकाणी उल्लेख आहे. भगवान विष्णु यांचा कल्की अवतार अतिशय वि’ध्वंस’क असल्यामुळे, सुदर्शन चक्रचा उपयोग पृथ्वीवरील पा’पाचा वि’ध्वंस करण्यासाठी करण्यात येईल असे पुराणात सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *