बोंबला ! 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने 23 वर्षीय शिक्षिकेसोबत केले लग्न, कारण समजल्यावर लोकांनी शिक्षिकेला….

सो’शल मी’डियावर तुम्हाला जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहायला आणि ऐकायला मिळतात. सो’शल मे’डीयाच्या अ’तिवाप’रामुळे हल्ली एखाद्या घ’टनेची माहिती क्षणात जगभर प’सरायला जास्त वेळ लागत नाही. काही घ’टना अशा असतात. यापैकी अशाही काही घ’टना असतात ज्यांच्यावर नुसतं वाचून किंवा ऐकून विश्वास ठेवणं कठीण असतं.
सध्या सो’शल मी’डियावर अशीच एक घ’टना व्हा’यरल होत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, जेव्हा मुलं शाळेत जाऊन बोर होतात. सतत शाळेत जाण्याचा कंटाळा आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं चक्क त्याच्याच शिक्षिकेशी लग्न केलं आहे. जेणेकरून त्याला शाळेत न जाता घरच्याघरीसुद्धा अभ्यास करता येईल.
या फोटोवर लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसा तर हा फोटो जुना असल्याचं बऱ्याच जणांकडून सांगितलं जात आहे. तरी देखील सध्या सो’शल मी’डियावर हा फोटो प्र’चंड व्हा’यरल होत आहे. ही घ’डलेली घ’टना चेन्नईची असून 2017 मध्ये हा प्रकार झाल्याचे सांगितलं जात आहे. हा माहिती वाचून थोडा वेळ तुमचाही वि’श्वास बसणार.
पण होय हे खरं आहे, एका विद्यार्थ्यांच आपल्या शिक्षिकेवरच प्रेम जडल्यानं त्या विद्यार्थ्याने त्याचे मनातील भावना शिक्षिकेला सांगितल्या. त्यानंतर कोणताही वेळ वाया जाऊ न देता लगेचच शिक्षिकेनंही त्या विद्यार्थ्यांच्या मागणीला होकार दिला.
परंतु या घ’टनेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाने त्याच्या मनातील भावना शिक्षिकेला बोलून दाखवल्या त्यावेळी या विद्यार्थ्याचं व’य केवळ १५ वर्ष होतं आणि शिक्षिकेचं वय २३ वर्ष होतं. त्यांनतर आहे त्याच परिस्थितीत दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे घरच्यांची देखील या लग्नास ना नव्हती. या दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी दिली. पण त्यावेळी मु’लाचं वय जास्तच कमी असल्यामुळे त्यांच्या लग्नाला काय’देशीर अ’डचण येऊ नये म्हणून त्यांनी फक्त साखरपुडा उरकला होता.
सध्या तरी या दोघांच्याही नात्याबद्धल कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. त्यांच्यातील साखरपुड्याचा जुना फोटो सो’शल मी’डियावर प्र’चंड व्हाय’रल होत आहे. या फोटोला बघून बऱ्याच नेटकर्यांनी हा फोटो शेयर केला तर काहींनी आपली वयक्तिक मते कॉमेंट्स मधुन मांडली आहेत. काहींनी सकारात्मक तर काहींनी न’कारा’त्मक प्रतिक्रिया नोंदवल्या.
या फोटोला पाहून एका सो’शल मी’डिया युजरनं मॉडर्न स’मस्येचं मॉडर्न सोल्यूशन अशी धमाकेदार प्रतिक्रिया दिली आहे. तर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘हा तर खूप हुशार निघाला.’ अनेकांनी चा’ईल्ड लाईनच्या नंबरची देखील मागणी केली आहे. जेणेकरून या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली जाईल. आणि असल्या घ’टना घडू नये म्हणून काही दक्षता घेता येईल.