बोंबला ! ५० वर्षीय ‘सासू’ चक्क २५ वर्षीय ‘जावया’सोबतच झाली ‘सैराट’, लग्न केल्याचे समजताच मुलीने आईच्या…वाचून हैराण व्हाल…

बोंबला ! ५० वर्षीय ‘सासू’ चक्क २५ वर्षीय ‘जावया’सोबतच झाली ‘सैराट’, लग्न केल्याचे समजताच मुलीने आईच्या…वाचून हैराण व्हाल…

असं म्हणतात ना कि,“ऐकावं ते नवलचं” मित्रांनो आजच्या या कलयुगात आपण अनेक अजब गजब गोष्टी ऐकतो किंवा वाचत असतो. यामध्ये प्रेमप्रकरण, विवाहबाह्य संबंध,धो’का असे कितीतरी प्रकरण आपल्या कानावर पडत असतात. मुझफ्फर नगर मध्ये देखील अशीच एक ध’क्कादा’यक घ’ट’ना घडली आहे.

जी ऐकून तुम्ही चक्क ङोक्यालाच हात लावून बसाल. खरंतर नाती टिकवणे व ती जपणे हे मोठ्या वडीलधाऱ्या लोकांचे नैतिक कर्तव्य मानले जाते. तसेच लहान मुलांनी केलेल्या चुकांना सावरणे हे मोठ्या वयातील लोकांचे काम असते. परंतु जर घरातील मोठी वडीलधारी व्यक्ती जर स्वतःच बिघडली. तर काय करायचे बर.

मुझफ्फरनगर येथील एका गावात अश्याच पद्धतीची एक घ’ट’ना समोर आली आहे. जिथे या घ’टनेने तर नात्यांमधील सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत. आता तुम्ही सुद्धा विचारात पडला असणार की नक्की असे घ’डले तरी काय. तर मित्रांनो घटना अशी की, येथील एका ५० वर्षीय सासूने चक्क आपल्याच 25 वर्षीय जावईसोबत पळून जाऊन लग्न केले आहे.

ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा तिचा नवरा व मुलीने या गोष्टीवर आ’क्षेप घेत घरात प्र’चंड गों’धळ घातला. तसे तर सासू आणि जावयाचे नटे हे अतिशय पवित्र स्वरूपाचे असते. अश्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे प्रकरण या ठिकाणी घडले आहे. घ’टनेची माहिती मिळताच पो’लि’सांनी ताबडतोब त्या दोघांनाही आपल्या ता’ब्यात घेतले.

वास्तविक भौराकला पो’लीस स्टेशन परिसरातील खेड्यातील एका महिलेने आपल्या मूलीचे काही दिवसांपूर्वी लग्न केले होते. पण आपल्या मूलीच्या लग्नाच्या काही दिवसानंतरच ती आपल्या जावयाच्या प्रे’मात पडली. या प्रे’म प्रकरणामुळे हे दोघेही दहा महिन्यांपूर्वीच घर सोडून पळून गेले होते. पण या नंतरही त्यांच्या दोघांच्याही घरच्यांनी पो’लिसांत त’क्रार दाखल केली नाही.

अशातच जेव्हा दहा महिने पूर्ण झाले तेव्हा दोघेही पुन्हा आपल्या घरी परतले. तेव्हा या दोघांनी मिळून को’र्टमॅरेज करून लग्न केल्याचा दावा केला. घरच्यांनी जेव्हा या गोष्टीवर आ’क्षे’प घेतला. तेव्हा त्या दोघांनीही नाटक करण्यास सुरुवात केली. यानंतर तेथील जवळच्या गावातील लोकांनी त्वरित पो’लीस ठाण्यात त’क्रा’र केली.

पो’लिसांना घ’टनेची माहिती मिळताच त्यांनी या दोघांना त्यांच्या ताब्यात घेण्यात आले. पो’लीस स्टेशनमध्ये आल्यावर त्या दोघांनीही सोबत जगण्याची व म’रण्याची शपथ घेतली. यानंतर हे प्रकरण इतके वाढत गेले कि, पो’लिसांनी त्यांच्यावर शांतता भं’ग केल्याचा आ’रोप केला. तसेच या दोघांना पुन्हा ताब्यात घेतले.

लोकांच्या चर्चेचा विषय ठरली हि घ’टना :- ५० वर्षीय सासूने स्वतःच्या अर्ध्या वयाच्या म्हणजे २५ वर्षीय जावयासोबत लग्न केल्याने ही घ’टना संपूर्ण परीसरात एक चर्चेचा विषय ठरली आहे. या प्र’करणात त्या दोघांच्याही घरच्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून विभक्त केले आहे. त्या दोघांनाही संपूर्ण परिसरात कलंकित मानले जात आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही असेच मनोरंजक लेख तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसेच तुम्ही या पोस्टला Like आणि Share करायला विसरू नका. यामुळे आम्हाला अश्या आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *