बोंबला ! ‘या’ 17 वर्षीय मुलाने दोन मुलांच्या आईलाच घातली प्रे’माची ‘मागणी’, केली ‘या’ एका गोष्टीची मागणी, म्हणाला मला ‘फक्त’ एकदाच…

बोंबला ! ‘या’ 17 वर्षीय मुलाने दोन मुलांच्या आईलाच घातली प्रे’माची ‘मागणी’, केली ‘या’ एका गोष्टीची मागणी, म्हणाला मला ‘फक्त’ एकदाच…

सध्या सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्किंगच्या युगात मुलांची नैतीक मा’नसिकताही आकालीच विकसित होत आहे. अगदी कमी वयात ते स्वत:ला मोठे समजू लागले आहेत जेव्हा जेव्हा असे अर्धविचारी मुले वयात येतात. असेच काहीस उदाहरण जबलपूरमध्ये काही महिन्यांपूर्वी पाहिले गेले होते.

जेव्हा या 17 वर्षाच्या मुलाने 2 मुलांच्या आई समोर प्रे’माचा प्रस्ताव ठेवला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याला तिच्या सौंदर्याचे वेड लागले असल्याचे त्याने सांगितले. तो मजनू बनून तिच्या मागे मागे फिरत असत. आणि एके दिवशी संधी मिळताच त्याने तिला प्रपोज केला.

तज्ज्ञांच्या मते अशी मानसिकता त्यांच्या भविष्यासाठी धो’कादा’यक आहे. हे टाळण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मुलांना वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. चांगले काय आणि वा’ईट काय याची जाणीव अल्पवयीन मुलांना पालकांनी करून द्यायला हवी.

ही एक खरी घ’टना आहे :- पो-लि’सांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भंवरताल बागेत लोकांना त्रा’स देणार्‍या तरूणाला गुरुवारी कोड रेडच्या पथकाने पकडले. बडी मदार टेकरी येथे राहणारा मोहम्मद दिलशाद सायंकाळी बागेत पोहोचला होता. तेथे तो जोर जोरात कुणाला तरी ‘आय लव यू’ असा ओरडत होता. काही लोकांनी त्याला तसले करण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून तो त्यांच्यावरही चीडला.

तिथं त्याच बागेत फिरायला एक कुटुंब आले होते. त्या कुटुंबात एक महिला आपल्या दोन मुलांसह फिरायला आली होती. जिच्या मागे मागे दीलशान मजनू सारखा फिरायचा. आलेल्या कुटूंबासमवेत फोटो काढण्याचा हट्ट दिलशानने धरला होता. त्या महिलेने वारंवार नकार देऊनही दिलशादने आपली जिद्द काही सोडली नाही. म्हणाला मला फक्त एकदा तुमच्या सोबत फ़ोटो काढूद्यात.

त्या मुलाचा हट्ट बघून लोकांच्या मदतीने त्या महिलेने कोड रेडला याची खबर दिली. माहिती मिळाल्यानंतर टीमचे सदस्य अवघ्या पाच मिनिटांत घ’टनास्थळी पोहोचले. यानंतर त्या सरफिऱ्या आशिकचे भूत इतक्यात त्याच्या डोक्यातून काढले. त्याला अटक करून पो-लि’स स्टे’श’नमध्ये नेण्यात आले.

तज्ञ काय म्हणत आहेत :- बाल मित्र आणि बालकल्याण समिती सदस्या मेघा पवार म्हणतात की अ’श्ली’ल सोशल साइट्समुळे ही मानसिकता मुलांमध्ये जन्माला येत आहे. चित्रपटांमधून, मालिका पर्यंतचे नको ते देखावे बघून त्यांचे मानसिक विचार बदलत आहेत. पालकांकडून वेळेपूर्वी म्हणजेच अगदी लहान वयात आपल्या मुलांना मोबाईल देणे देखील काही अंशी यासाठी जबाबदार आहे. सोशल मीडिया आणि टीव्ही द्वारे चुकीचे ज्ञान तरुण पिढीला मिळत असते .

मेघा पवार यांनी सांगितले की मुलांच्या घरी येणाऱ्या त्यांच्या मित्रांच्या मा’नसि’कतेवरूनही हे स्पष्ट झाले आहे. काही मुलांनी स्वतः कबूल केले की ते आधी टीव्ही पाहत असत, मग टिव्हीमध्ये त्यांच्यासमोर होणार्‍या घ’टना बघून वयात येण्यापूर्वीच त्यांची विचारसरणी काळाच्या आधी विकसित होत असते.

मुख्य कारण म्हणजे कुतूहल :- कोणतीही विपरीत गोष्ट बघितली की तिचे अनुकरण करण्याचे अल्पवयीन मुलांना कुतूहल असते. बर्‍याच काही महिला आहेत ज्या मुलांचे नको नको ते लाड पुरवतात. महिलांनी मुलांना समजावून सांगावे, कुटुंबातील मुलांना टीव्हीवर अवलंबून राहू देऊ नका, जर त्यांना वेळ दिला तर त्यांची विचारसरणी बदलू शकते.

चुकीच्या मित्रांची सुसंगत :- मेघा पवार म्हणाल्या की लहान मुलं बिघडवण्यामध्येही मैत्री महत्वाची भूमिका बजावते. आपल्या प्रि’यजनांबरोबर वडीलजनांची मैत्री देखील बालमन विकृत करीत आहे. वयाने मोठ्या लोकांशी मैत्री व त्यांच्याबरोबर बसल्यामुळे ते त्यांच्यासारखे विचार करू लागतात.

अशा वेळी मुलं वयस्करांचे अनुकरण करू लागतात. त्यांचे शब्ध लक्षात ठेवून आणि त्याच्यापेक्षा वयस्क स्त्रियांकडे आ’कर्षित होऊन चुकीची पावले उचलली जातात . हल्ली मुलांमध्ये वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांकडे आ’कर्षित होण्याचा कल वाढतच चालला आहे. याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे.

Yesmarathi

Leave a Reply

Your email address will not be published.