बोंबला ! चौथ्या पाचव्या नाही तर चक्क 17 व्या मु’लाला ज’न्म देणार आहे ‘ही’ महिला, म्हणाली मला अजून…

बोंबला ! चौथ्या पाचव्या नाही तर चक्क 17 व्या मु’लाला ज’न्म देणार आहे ‘ही’ महिला, म्हणाली मला अजून…

जगभरात लो’कसं’ख्या वा’ढीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्याचमुळे काही दे’शांमध्ये एकाच मुलाला, तर कुठं 2 मु’लांनाच ज’न्म देण्याची प’रवानगी आहे. ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ ही घोषणा तर भारतात गाजलीय. मात्र, अमेरिकेत एक असं जोडपं आहे ज्यांना मु’लांना ज’न्माला घा’लण्याचं जणू वे’डच ला’गलंय.

या जोडप्यानं नुकतंच 16 व्या मु’लाला ज’न्म दिलाय आणि त्यांनी लगेचच 17 व्या बा’ळाची तयारी करायला सुरुवात केलीय. त्यामुळे सो’शल मी’डियावर या जोडप्याची जोरदार चर्चा आहे. अनेकजण या बाईची नेमकी कोणती तऱ्हा आहे असंच विचारत आहेत

अमेरिकेतील 16 बा’ळांना ज’न्म देऊन 17 व्या बा’ळाला ज’न्म देण्यासाठी इच्छूक असलेल्या या 39 वर्षाच्या महिलेचं नाव पेटी आहे. तिने नुकताच आपल्या सो’ळाव्या बा’ळाला ज’न्म दिला. या प्र’सु’तीच्या वे’द’ना विसरण्याच्या आधीच या महिलेने पुन्हा एका बा’ळाची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे ऐकणारे अवाक होत आहेत.

बा’ळाला ज’न्म देणं म्हणजे आपल्याकडे त्या स्त्रीचा पु’नर्ज’न्म मानला जातो. याचं कारण प्र’सु’ती होणारी स्त्री इतक्या वेद’नांमधून जाते की बा’ळाला ज’न्म दिल्यानंतर तिचा नवा ज’न्मच झालाय असं समजलं जातं. मात्र, पेटीला या वे’द’नांपेक्षा बा’ळाला ज’न्म देणंच अधिक महत्त्वाचं आहे.

इतक्या मुलां’ना ज’न्म देण्यामागे या महिलेची भा’वना काय?

पेटीच्या पतीचं नाव कार्लोस असं आहे. तो 38 वर्षांचा म्हणजेच पेटीपेक्षा एक वर्षांनी लहान आहे. या जोडप्याला इतक्या मु’लांना ज’न्म देण्याचं कारण विचारलं असता त्यांनी ग’र्भधा’रणा राहणं, बा’ळाला ज’न्म देणं आणि मोठं कुटुंब होणं म्हणजे देवाचा आशिर्वाद आहे. पेटीने तिला मुलाला ज’न्म देताना आनंद होतो असंही म्हटलं आहे.

तसेच देवाची इच्छा असेल तर मला पुन्हा एकदा ग’र्भधा’रणा रा’हिल, असंही ती सांगते. इतकी मुलं ही पती कार्लोसकडून मिळालेलं गिफ्ट असल्याचं ती मानते. या जोडप्याने आपल्या सर्व मुलांची नावं सी (C) या आद्याक्षरावरुन ठेवली आहेत. नव्या बाळाचं नावंही या अक्षरावरुन ठेवण्यात आलंय.

16 व्या बा’ळाला ज’न्म देताना पेटी थो’डक्यात ब’चाव’ली

विशेष म्हणजे पेटी बा’ळाला ज’न्म देताना आनंद होत असल्याचं सांगत असली तरी 16 व्या बा’ळाला ज’न्म देताना तिची अव’स्था गं’भी’र झाल्याचं डॉ’क्टरांनी सांगितंय. अगदी जी’व वा’चव’णं देखील क’ठीण झालं, मात्र अनेक प्र’यत्नांनंतर पेटीचा जी’व वा’चवू शकलो असंही त्यांनी नमदू केलंय. त्यामुळे नुकत्याच झालेल्या प्र’सु’तीत अगदी थो’डक्यात जी’व वाचलेल्या पेटीनं 17 व्या मु’ची अ’पेक्षा करणं म्हणजे स्वतःहून आपल्या मृ’त्यूला आ’मंत्रण देण्याचा प्रकार मानला जातोय.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *