बॉयफ्रेंड अंधळा असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतेय ‘ही’ महिला, म्हणाली; बॉयफ्रेंड अंधळा असल्यामुळे मी त्याच्यासमोरच…

बॉयफ्रेंड अंधळा असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतेय ‘ही’ महिला, म्हणाली; बॉयफ्रेंड अंधळा असल्यामुळे मी त्याच्यासमोरच…

आपला जोडीदार किंवा ज्याच्यावर आपले प्रेम आहे, तो कसा असावा याबद्दल प्रत्येकची आपली वेगळी आवड असते. आपल्या आवडीनुसार आपला प्रियकर किंवा जोडीदार मिळतोच असंही नाही. खूप कमी जण त्याबाबतीत नशीबवान असतात. खूप जणांना, त्यांना हवा तसा जोडीदार किंवा प्रियकर मिळतो. कोणाला दिसायला सुंदर आणि आकर्षक असा जोडीदार हवा असतो.

तर कोणाचे स्वभाव जुळतात आणि मग प्रेम होत. खरे बघता प्रेम म्हणजे नक्की काय, हे कोणीच सांगू शकलेलं नाहीये. मात्र आजच्या धावपळीवाच्या युगात प्रत्येक गोष्टींमध्ये नफा आणि नुकसान बघितले जाते. ते कोणी एक नाही, तर सर्वच बघतात. आजच्या काळात ती एक खूपच सहाजिक अशी बाब बनलेली आहे. प्रेम करताना देखील आज काल अनेकजण फायदा आणि नुकसान बघतात.

अर्थात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तरीही, प्रेमात काय फायदा आणि नुकसान हे कोणी कस सांगू शकत? तर या एका टिक-टॉक स्टारने हा पराक्रम करून दाखवला आहे. तिचा बॉयफ्रेंड जसा आहे त्यामुळे तिला किती फायद्याचं आहे, हे तिनं चक्क एक व्हिडियो रेकॉर्ड करुन सगळ्यांना सांगितलं आहे. या टिकटॉक स्टारचं नाव निया आहे.

तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडियो पोस्ट केला होता आणि तो व्हिडियो जगभरात चांगलाच वा’यरल होत आहे. असं या व्हिडियोमध्ये आहे तरी काय, असा तुम्हला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर या व्हिडियोमध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंडबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. नियाचा बॉयफ्रेंड आं’धळा आहे. त्याला जन्मापासून काहीच दिसत नाही.

सर्व-साधारणपणे जेव्हा पण कोणी आंधळे असते तेव्हा त्याच्यावर प्रेम करण्यास किंवा त्यांना आपला जोडीदार बनवताना सर्वच जण विचार करतात. पण नियाचा बॉयफ्रेंड आं’धळा आहे, आणि त्यामुळे ती खूप जास्त आनंदी आहे. आपला बॉयफ्रेड आं’धळा असण्याचे फायदे तिने या व्हिडियोमध्ये सांगितले आहेत. सध्या हाच व्हिडियो सगळीकडे चांगलाच पसरला आहे, आणि त्यावर सर्वच जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

यामध्ये आपला बॉयफ्रेंड आं’धळा असल्याचे पाच फायदे तिने सांगितले आहेत. विशेष म्हणजे, हा व्हिडियो बनवताना आपल्या बॉयफ्रेंड कडून तिने परवानगी देखील घेतली. तर नियाच्या मते तिचा बॉयफ्रेंड आं’धळा असल्याचे हे पाच फायदे आहेत.

१. पहिला फायदा:- तो आं’धळा असल्यामुळे, इतर मुलींकडे तो कधीच बघत नाही. मी आणि केवळ मीच त्याच सर्व विश्व आहे.
२. दुसरा फायदा :- मी कशी दिसत आहे. माझा कसा अवतार आहे, याने त्याला काही फरक पडत नाही. मला सारखं तैयार होत बसायची गरज पडत नाही.
३. तिसरा फायदा:- माझा बॉयफ्रेंड बघू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आणलेलं सरप्राईज गिफ्ट मला लपवून ठेवायची गरज पडत नाही.

४. चौथा फायदा:- मी त्याच्यासोबत कधी काही रेकॉर्डिंग करत असेल तरीही त्याला समजत नाही.
५. पाचवा फायदा:- हे सगळ्यात महत्वाचं आणि खास कारण आहे. तिचा बॉयफ्रेंड आं’धळा असल्यामुळे तिला कधीच बॅकसीट ड्रायव्हिंग करावी लागत नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *