बॅग मध्ये पुस्तके नाही तर ‘या’ वस्तू घेऊन शाळेत येत होत्या मुली, जेव्हा सत्य समोर आले तेव्हा शिक्षकांचेही उडाले होश…

बॅग मध्ये पुस्तके नाही तर ‘या’ वस्तू घेऊन शाळेत येत होत्या मुली, जेव्हा सत्य समोर आले तेव्हा शिक्षकांचेही उडाले होश…

शाळेची जड बैग, टिफिन बॉक्स आणि पाण्याची बाटली हे सर्व घेवून विद्यार्थी शाळेत जाताना आपण बऱ्याचदा बघितले असेल. या लहान मुलांना शालेय वह्या-पुस्तकांनी जड झालेली बैग उचलणे देखील कठीण असते. परंतु त्यांना वजन उचलण्यास भाग पाडले जाते.

सीबीएसई बैगचे ओझे कमी करण्यासाठी सूचना जारी करत आहे, पण त्याचे पालन केले जात नाही. त्याच वेळी, बैगच्या वजनामुळे मुलांच्या आ-रोग्यावर आणि शा रीरिक विकासावर परिणाम होत आहे. पण आम्ही आज काही विचित्रच घटनेबद्दल बोलणार आहोत.

या शाळेतल्या मुली स्वताच्या इच्छेने जड बैग घेवून येत होत्या. पण या बैग वह्या-पुस्तकांनी नाही तर वेगळ्याच गोष्टी भरल्यामुळे जड होत होत्या. वर्गातील बाकी मुलींनी तक्रार केल्यानंतर या मुलींच्या बैगची तपासणी घेण्यात आली तर त्यांच्या बैग मधून अशा गोष्टी बाहेर आल्या जे बघून शिक्षिका गोंधळात पडल्या.

शहाबादमधील सरकारी शाळेत शाळेच्या मुख्याध्यापक आणि दोन महिला शिक्षकांकडून मुलीची बॅग त’पासणी करणे खूपच ध’क्कादा’यक ठरली. खरे तर मु’लींच्या बॅगमधून मोबाइल, दोन तीन जीन्स आणि तीन चार टीशर्ट बाहेर आले. त्यानंतर या मुलींना चांगलेच फ’टकारले गेले आणि दुसर्‍या दिवशी कुटुंबाला शाळेत घेवून येण्याच्या सूचना देण्यात आल्या.

घरातील सदस्यांनी शाळा प्र’शास’नाकडे माफी मागितली, अपमानाचे कारण देऊन त्यांनी शाळेला मा’फ करायला सांगितले. या मुली शाळेच्या मधल्या सुट्टीत कपडे बदलून शाळेतून पळून जात आणि सर्ववेळ बाहेर फिरत राहत तसेच यात काही मुलांचा देखील समावेश होता. हा 7 विद्यार्थ्यांचा ग्रुप होता जो शाळेतून प’ळून जावून बाहेर इतरत्र फिरत असे.

पण काही दिवसांनंतर हे कुटुंब परत शाळेत पोहोचले आणि सरळ शि’क्षकांनाच शि’वीगा’ळ करण्यास सुरवात केली. हरियाणा स्कूल लेक्चरर्स असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अनिल गर्ग आणि हरियाणा स्कूल ऑफिसर युनियनचे अध्यक्ष विनोद कौशिक यांनी सांगितले की, इतर मु’लींच्या त’क्रारीव’रून मुख्याध्यापक व दोन महिला शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या बॅ’गाची त’पा’सणी घेतली होती.

बॅगेत मो’बाइल व क’पडे मिळाल्यानंतर त्या मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी देखील चूक कबूल केली आणि शाळेची माफी मागितली. पण काही दिवसानंतर पालकांनी पुन्हा शाळेतील टीचरना ध’मकाव’णे सुरू केले. त्यानंतर या टीचर्सनी पो’लिसां’त या पालकांची त’क्रार दा’खल केली. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षकांनी डीसीकडे देखील दाद मागितली आहे. त्याचबरोबर वि’द्यार्थ्यांच्या बॅगमध्ये मोबाइल आणि जीन्स टीशर्टची चर्चा संपूर्ण शा’ळेत च’र्चेचा विषय होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *