बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीने दाखवला अतिशय हॉट अंदाज, घातले एवढे टाईट कपडे की मुद्दाम खाली वाकून दाखवत होती तिची…

बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीने दाखवला अतिशय हॉट अंदाज, घातले एवढे टाईट कपडे की मुद्दाम खाली वाकून दाखवत होती तिची…

बॉलीवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटांमध्ये फार कमाल करू शकल्या नाही. मात्र असं असलं तरीही कायम चर्चेत राहणं त्यांना जमतं. आजच्या इंटरनेटच्या काळामध्ये तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रींना चाहत्यांच्या संपर्कात राहणे अधिकच सोपे होते.

त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग पाहायला भेटतो. या अभिनेत्री सोशल मीडिया वरती कायम आपले वेगवेगळे फोटोज शेअर करत असतात. हटके काहीतरी करत या अभिनेत्री चर्चेत येतात. सध्या बॉलीवूडची किम कारदेशीयन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अभिनेत्रीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

ही अभिनेत्री आपल्या सुपर हॉट बॉडीमुळे भलतीच लोकप्रिय ठरली. बिग बॉस मध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीचं नाव गिजेल ठकराल आहे. ‘क्या सुपर कूल है हम’ आणि ‘मस्तीजादे’ सारख्या अडल्ट कॉमेडी चित्रपटांमध्ये डिझेल झळकली आहे. या चित्रपटांमध्ये गिजेल ने तिच्या हॉटनेस चा तडका लावत चाहत्यांना जास्तच आकर्षित केले.

आपल्या अतिशय शार्प फीचर आणि बोल्ड अशा बॉडी साठी गिजेल चर्चेत आली. ती एक यशस्वी मॉडेल देखील आहे. मधल्या काळात किंगफिशर साठी तिने फोटोशूट देखील केला आहे. त्याच दरम्यान प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग सोबत तिच्या नात्याची चांगली चर्चा रंगली होती.

परंतु दोघांनी याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही. अनेक वेळा युवराज आणि डिझेल कॉफी शॉप आणि रेस्टॉरंट मध्ये एकत्रपणे स्पॉट झाले होते. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर बिग बॉस मध्ये गिजेलने तिच्या हॉटनेस चा जलवा पसरवला. याच दरम्यान तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

आता नुकताच तिचा एक व्हिडिओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये तिने ब्लॅक कलरचा घट्ट ड्रेस घातला आहे. आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन साठी ती रेस्टॉरंट मध्ये आली होती. त्यावेळी तिने खूपच घट्ट असा टॉप आणि पॅन्ट घातली होती. त्यामधून तिच्या शरीराचा प्रत्येक भाग स्पष्टपणे दिसला.

सध्या हाच व्हिडियो लोकप्रिय ठरत आहे. अनेकांना तिचा हा व्हिडिओ खूप जास्त आवडला. यावरती युजर्सने लाईक्सचा वर्षाव केला आहे. डिझेल ला सोशल मीडिया वरती सक्रिय राहणे आवडते. इंस्टाग्राम वर तिचे एकाहून एक अधिक जास्त हॉट फोटोज पाहायला मिळतात. चाहते देखील तिच्या फोटोच्या प्रतीक्षेत असतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *