बाळाला नाव देण्यासाठी ‘या’ खासदार अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न ? बाळाच्या पित्याने नकार दिल्यामुळे ‘या’ अभिनेत्याशी करणार लग्न.

आपल्या देशात कदाचितच कोणी असेल, ज्यांना नुसरत जहाँचे नाव माहित नसेल. हातामध्ये नवीन लाल बांगड्या, मोठे कुंकू आणि भांगेत भलेमोठे कुंकू, हातावर मेहंदी अशा नववधू पेहरावामध्ये नुसरत जहाँने, दिल्लीच्या संसदेत प्रवेश केला, आणि सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा सुरू झाली. सुरुवातीपासूनच नुसरत जहाँ चर्चेमध्ये राहिली आहे.
तिच्या नववधूच्या पेहरावामुळे, अनेकांच्या टी’केचा सामना देखील तिने केला होता. ती मु’स्लिम असल्यामुळे, तिने लावलेल्या कुंकूंवरून चांगलाच वा’द रंगला होता. त्यांनतर, देखील नुसरत कायमच नि’र्भीडपणे आपले मत मांडण्यासाठी देखील ओळखली जाते. संसदेत देखील ती, सडेतोड उत्तर देत आपले मत नक्कीच मांडते, म्हणून तिचे अनेक फॅन्स देखील आहेत.
पण माघील काही महिन्यांपासून ती कुठेच दिसत नव्हती. इतकी जास्त सक्रिय असणारी, नुसरत अचानक गायब झाली, असा प्रश्न पडला असताना ती ग’रोद’र असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यातच तिच्या नवऱ्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे, सांगितल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यावेळी तिच्या लग्नाचे वास्तव समोर आले, आणि अनेकांना मोठा ध’क्का बसला होता.
मात्र आता, आपल्या मुलाच्या वडिलांचे नाव नुसरतने, एका सुंदर पद्धतीने सगळ्यांसमोर आणले आहे, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. नुसरत जहाँने, यश दासगुप्ताचा वाढदिवस साजरा केला. तीच्या इन्स्टाग्राम हँडलवर, नुसरतने त्याचे फोटो शेअर केले आणि यामधील एक फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोमध्ये, यश दासगुप्ताच्या वाढदिवसचा केक दिसत आहे. या केकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा ‘पती आणि बाबा’ असं लिहिलेल आहे. काही दिवसांपूर्वी, यश दासगुप्ताचा एक व्हिडीओ व्हा’यरल झाला होता. ज्यामध्ये तो मुलाला स्वतःच्या मांडीवर घेऊन जाताना दिसला होता. या वेळी नुसरत देखील त्याच्यासोबत होती.
नुसरत जहाँच्या डि’लिव्ह’री नंतर, यश दासगुप्त यांनीही बाळाच्या जन्माविषयी लोकांना माहिती दिली होती. यशने आपल्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली होती, आणि नुसरत आणि बाळ निरोगी असल्याचे त्यामध्ये सांगितले होते. तसे, अनेक जण यश दासगुप्ता आणि नुसरत जहाँची जोडी पसंत करत आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक दोघांच्या नात्यावर टी’कासुद्धा करत आहेत.
ते दोघे विवाहित नाही, आणि त्याआधीच त्यांना एक बाळ झालं हे त्याचे मुख्य कारण आहे. अलीकडेच, एका सार्वजनिक कार्यक्रमात नुसरत म्हणाली होती की, ती यशसोबत चांगला वेळ घालवत आहे. त्या दोघांच्या नात्यावर टी’का होत असली, तरीही आता मात्र यशाच्या वाढदिवसाच्या केकचा फोटो पाहिल्यानंतर, लोक आता चांगलेच अटकळ बांधत आहेत.
कदाचित नुसरतने, गुपचूप यशसोबत लग्न उरकून घेतले आहे, अशी सगळीकडे चर्चा आहे. या दोघांकडून अद्याप लग्नाबद्दल काहीही सांगितले गेले नसले, तरी दोघांनी लग्न केले आहे की नाही याची पुष्टी अजून झालेली नाही. मात्र हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हा’यरल होत आहे. काहीच दिवसांपूर्वी, कोलकाता महानगरपालिकेच्या पोर्टलवर मुलाच्या जन्माच्या नोंदणीचा तपशील उघड झाला.
यामध्ये तिच्या मुलाचे नाव, यिशान जे दासगुप्ता असं असल्याचं समोर आलं. तर मुलाच्या वडिलांचं नाव, देवाशिष दासगुप्ता असल्याचं समोर आलं. यश दासगुप्ताच खरं नाव देवाशिष आहे. म्हणून तोच नुसरतच्या मुलाचा वडील असल्याचं समोर आलं आहे.