बाबो! सुनील शेट्टींपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे त्याची बायको, पहा ‘या’ बिझिनेसमधून कमावते करोडो रुपये…

बाबो! सुनील शेट्टींपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे त्याची बायको, पहा ‘या’ बिझिनेसमधून कमावते करोडो रुपये…

बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी एक धिप्पाड अभिनेता आला होता. चेहरा जेमतेम, आवाजही जेमतेम. मात्र, या अभिनेत्याने बॉलिवुडमध्ये प्रसिद्धी मिळवली. या अभिनेत्याचे नाव सुनील शेट्टी आहे. सुनील शेट्टी याने बलवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बलवान चित्रपटात त्याने अतिशय जबरदस्त काम केले होते.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. अजय देवगन सोबतच दिलवाले या चित्रपटातही त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत जबरदस्त साकारली होती. सुनील शेट्टी याच्या पत्नीचे नाव मान शेट्टी असे आहे. सुनील शेट्टीची बायको ही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सुनील शेट्टीची बायको त्याच्यापेक्षाही खूप श्रीमंत आहे.

आज आम्ही आपल्याला याबाबत माहिती देणार आहोत. सुनील शेट्टी आणि मान शेट्टी यांचा लग्नाचा ३० वा वाढदिवस नुकताच साजरा केला. याबाबतच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या आहेत. या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केल्या. सुनील शेट्टी याच्याकडे अनेक हॉटेल आणि जिम देखील आहेत.

सुनील शेट्टी याला कठीण परिस्थितीमध्ये त्याची पत्नी मान शेट्टी हीने नेहमीच साथ दिली आहे. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव आहाना शेट्टी असे आहे. सुनील शेट्टी याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमची जोडी ही परफेक्ट आहे. दोघांनी आम्ही एकमेकांना समजून घेतलेले आहे. त्यामुळे आमचे नाते घट्ट झाले.

आम्ही दोघेही एकमेकांची तेवढीच काळजी घेतो. कामातून वेळ काढत दोघेही सुट्ट्यांचा आनंद घेत असतो. आम्ही क्वालिटी टाइम एकत्र घालवत असतो. असे देखील त्याने सांगितले आहे. सुनील शेट्टी याने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असे सांगण्यात येते.

मात्र, सुनील शेट्टी याने सांगितले होते की, माझ्या यशामागे एकूण पाच स्त्रियांचा हात आहे. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो. माझ्या आईने लहानपणापासून मी मोठा होईपर्यंत अक्षरशः मला प्रत्येक गोष्ट शिकवली. माझ्या बहिणी नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिल्या. माझ्या बायकोने देखील मला आयुष्यात साथ दिली. त्याच प्रमाणे मुलगीदेखील मला अनेकदा मार्गदर्शन करत असते.

ज्या वेळेस माझे चित्रपट चालले नाही, त्यावेळेस मला ती काम करायला नेहमीच प्रोत्साहन देत होती. मला खरे-खोटे मधला फरक देखील तिने समजावून सांगितला. माझ्या यशाच्या मागे तिचा हातही नक्कीच असल्याचे त्याने सांगितले. सुनील शेट्टीची पत्नी मान शेट्टी ही देखील एक मोठी व्यावसायिक आहे.

मान शेट्टी हिच्याकडे अनेक हॉटेल आणि कपड्याच्या ब्रँडचे शोरूम देखील आहे. मान अँड इशा हे तिच्या शोरूम चे नाव आहे. ती कोट्यावधी रुपयाची मालकीण असल्याचे सांगण्यात येते, तर आपल्याला सुनील शेट्टी आणि मान शेट्टी यांची जोडी कशी वाटते? ते आम्हाला नक्की सांगा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.