बाबो : देवमाणूस 2′ च्या प्रमोशनासाठी चक्क रणवीर सिंह उतरला मैदानात.! सूर्यवंशी स्टाईलमध्ये सुरु आहे प्रोमोशन..

बाबो : देवमाणूस 2′ च्या प्रमोशनासाठी चक्क रणवीर सिंह उतरला मैदानात.! सूर्यवंशी स्टाईलमध्ये सुरु आहे प्रोमोशन..

आज ओटीटी प्लॅटफॉर्मचा काळ सुरु आहे. त्यामुळे अनेकजण सीरिजला प्राधान्य देत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. धम’क्यात सुरु होणाऱ्या मालिका काही दिवसानंतर कंटाळवाण्या होतात. त्यामुळे मालिका बघण्याचे अनेकजण टाळतात. पण त्याच्या उलट, सिरीज जास्तीत जास्त १० भागांच्या असतात आणि त्यामुळे लवकर संप’तात देखील.

म्हणून देखील आता अनेकजण सिरीज बघण्याला प्राधान्य देत असल्याच आपण पाहिले आहे. आता अनेक मालिकांचे मेकर्स देखील काहीच भागांच्या मालिका बनवतात. आणि एक ब्रेक घेऊन पुन्हा नव्याने कथनक सुरु करतात. कुछ रंग प्यार के ऐसे भी, या मालिकेच्या मेकर्सने हेच समीकरण वापरलं. त्यामुळे ती मालिका चांगलीच सुपरहिट ठरली.

तसेच समीकरण आता मराठी मालिकाचे मेकर्स देखील वापरत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस २’ आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नुकतंच देवमाणूस २चा एक प्रोमो झी मराठीच्या इंस्टाग्राम अधिकृत अकाऊंटवरून शेअर केलं होत. त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा डॉ अजितकुमार देवचा थरार बघायला मिळणार आहे.

१५ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. होता आणि त्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक होते. मात्र अखेरच्या भागात देखील प्रेक्षकांची नि’राशाच झालेली असल्याच पाहायला मिळाले. अखेरच्या भागात तरी, तरी देवी सिंग पो’लिसां’च्या ता’ब्यात जाणार अशी आशा प्रेक्षकांना होती, पण तसं काहीही झालं नाही.

त्याऊलट चंदाचा आणि विजयचा मृ’ त्यू दाखवण्यात आले आहे. सोबतच नव्याने मालिकेत एन्ट्री दाखवलेल्या स्त्रीचासुद्धा डॉ’क्टरने खू’न केल्याचं दाखवलं आहे. आश्चर्य म्हणजे वाड्यातील लोकांना देवमाणसाचा खरा चेहरा मात्र समजलाच नाहीये. सगळ्या लोकांना चंदा आणि डॉ’क्टरचा मृ’ त्यू झाल्याचं समजत. म्हणून डॉ’क्टरच्या मृ’ त्यूने गावात खूप जास्त हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकूणच संपूर्णपणे अनपेक्षित शेवट पाहायला मिळाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता अजूनही शीगेलाच आहे. त्यामुळे आता मालिकेचा दुसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि त्यामध्ये आता कथानक नक्की कुठून सुरु होणार हे बघणे रोमांचक ठरेल. मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध झाल्यापासून सगळीकडेच ‘देवमाणूस 2’ची चर्चा भरपूर रंगली आहे.

आता चाहत्याची उत्सुकता अजूनच वाढली आहे कारण आता या मालिकेच्या प्रमोशनसाठी चक्क बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह देखील मैदानात उतरला आहे. रणवीरचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर सगळीकडेच प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या काहीच तासांमध्ये रणवीरचा व्हिडियो अनेकवेळा शेअर करण्यात आला आहे. देवमाणूस मालिकेतील डिम्पल म्हणजेच अभिनेत्री हिंन अस्मिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडियोमध्ये रणवीर सिंह म्हणत आहे की, ‘अक्खा पब्लिक को मालूम है, कोण आनेवाला है, तेरे को नही मालूम ?’ रणवीरचा हा सूर्यवंशी सिनेमा मधील डायलॉग या मालिकेला अगदी उत्तमरीत्या फिट झाला आहे. हा व्हि़डीओ शेअर करत अस्मिता म्हटली आहे की, ‘देवमाणूस २ सूर्यवंशी स्टाईल.’ हा व्हिडीओ प्रेक्षकांना देखील आवडला आहे. तिच्या या व्हिडियोवर अनेकांनी मालिकेची वाट पाहत असल्याचे कमेंट केले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *