बापरे! को’रोनातून मुक्त झाल्यानंतर रू’ग्णांमध्ये दिसतायत नवीन को’विडची ल’क्षणं..!

बापरे! को’रोनातून मुक्त झाल्यानंतर रू’ग्णांमध्ये दिसतायत नवीन को’विडची ल’क्षणं..!

देशामध्ये सध्या को’रो’ना म’हामा’री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अनेक राज्यांनी पुन्हा एकदा लॉ’कडा’उन लावलेला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना देखील अधिकार देण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी रु’ग्ण वाढतील, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी प’रिस्थि’तीनुसार लॉ’कडा’उनचा निर्णय घेऊ शकतात, असे तेथील सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत.

त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये लॉ’क डा’ऊन आपल्या पद्धतीने हाताळत आहेत. असे असले तरी सरकारने आता ल’सीक’रणाची मोहीम देखील हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील ल’सीक’रण जाहीर केले आहे. मात्र, राज्यातील असे ल’सीक’रण हे बंद करण्यात आले आहे.

याचे कारण देखील तसेच आहे. कारण की, को’रोना प्र’तिबं’धक ल’स घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दुसरा डोस देखील घेणे गरजेचे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ल’सीची टं’चाई निर्माण झाली होती. त्यामुळे 18 ते 40 वयोगटातील ल’सीकरण हे तूर्तास बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतलेला आहे.

ध्या संपूर्ण देश को’रो’नाच्या दुसऱ्या लाटेवि’रोधात लढा देतोय. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अधिक धो’कादा’यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर को’रोनातून मुक्त झालेल्या रू’ग्णांमध्ये पोस्ट को’विडची ल’क्षणं दिसण्याचं प्रमाणंही वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही लक्षणं को’रोनातून बरं झाल्यानंतर एका महिन्याने दिसतात. दरम्यान पोस्ट को’विडच्या लक्षणांमध्येही अनेक सम’स्यांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलंय.

सँडोर्फ युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनद्वारे केलेल्या एका अभ्यासानुसार, को’रोनामुळे मध्यम ते गं’भीर प्रकारच्या रू’ग्णांमध्ये 70 टक्के रू’ग्णांना रिकव्हरीनंतर एका महिन्याने विविध लक्षणं दिसून आली. संशोधनानुसार, को’रोना निगेटि’व्ह झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी ही ल’क्षणं रू’ग्णांमध्ये दिसून येऊ शकतात. तसंच ही लक्षणं को’रोनाच्या लक्षणांसारखीच असतात.

पोस्ट कोविडमध्ये कोणती ल’क्षणं दिसून येतात?
सेंटर फॉर डि’जीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनच्या मताप्रमाणे, पोस्ट को’विडच्या लक्षणांमध्ये व्यक्तीला शा’रीरिक सम’स्यांचा सामना करावा लागतो. रू’ग्ण को’रोनातून मुक्त झाला की काही आठवड्यांनी ही लक्षणं दिसून येतात.

1 ब्रेन फॉग म्हणजेच कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची समस्या
2 डोकेदुखी
3 थकवा
4 उभं राहिल्यावर चक्कर येणं
5 छातीत दुखणं
6 श्वास घेताना त्रास होणं
7 खोकला
8 स्नायू दुखणं
9 ताप
10 वास आणि चवीची क्षमता बदलणं

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *