बहुगुणी रुईच्या फूलाचा ‘अश्या’ प्रकारे वापर केल्यास, या ‘6’ आजारांपासून मिळते कायमची सुटका

बहुगुणी रुईच्या फूलाचा ‘अश्या’ प्रकारे वापर केल्यास, या ‘6’ आजारांपासून मिळते कायमची सुटका

रुई मंदारचे फूल आकाराने छोटे आणि वाटीसारखे असते. त्याच्या आत लाल, वांगी रंगाचे ठिपके असतात. त्याच्या मुळांमध्ये मंडारएल्बन आणि फ्युएबिल नावाची रसायने असतात . हे झाड श’रीराच्या अनेक आ’जारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे. रुई मंदार हे औषधी झाड पूर्ण भारतात कोरड्या, ओसाड आणि मोकळ्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवतं.

चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या घालवते

रुई मंदारच्या चिकामध्ये 3 ग्रॅम हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून हा लेप डोळ्यांना लागू न देता चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. या लेपाने त्वचा मुलायम होते. ज्यांची त्वचा आधीपासूनच मुलायम आहे त्यांनी चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी रुईच्या चिकाऐवजी अर्क वापरावा.

डोके आणि कानाच्या दुखण्यावरही उपयुक्त

रुई मंदारच्या फुलाचा उपयोग डोकेदुखी आणि कानाच्या दुखण्यावर उपचारासाठीही केला जातो. याचा चिक कपाळावर लावल्यास अर्धशिशीच्या दुखण्यात फायदा होतो. रुई मंदारच्या पानांचा रस कानात टाकल्यास कानाशी संबधित आजार बरे होतात. कानात मळ होणे, आवाज येणे या सारख्या स’मस्याही दूर होतात.

डोळ्यांसाठी याचा उपयोग असा करा

रुई मंदारची कोरडी साल कुटायची आणि ती 20 ग्रॅम गुलाब पाण्यात 5 मिनिटं टाकून ठेवायची. नंतर या गुलाबपाण्याचे 3-4 थेंब डोळ्यात टाकायचे. रुई मंदारच्या सालीनेयुक्त हे पाणी डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. याने डोळे लाल होणे, जड होणे, दुखणे किंवा डोळे चूरचूरणे सारख्या समस्या दूर होतात.

याशिवाय मधुमालतीच्या झाडाची साल जाळून जी राख होते ती पाण्यात मिसळून लेप तयार करता येतो. हा लेप चेहऱ्यावर लावल्यास डोळ्याचा लालसरपणा, चूरचूर आणि सूज यासारख्या समस्या दूर होतात.

दाढेचे दुखणे तात्काळ दूर होते .

रुई मंदारच्या चिकात कापूस भिजवायचा आणि तो तुपात बुडवायचा नंतर तो दाढेवर ठेवायचा. याने दात आणि दाढेचे दुखणे तात्काळ दूर होते. या शिवाय अर्क दुधात मिसळून दातावर लावल्यासही दातांचे दुखणे थांबते. हलणाऱ्या दातांना अर्क घातलेले दूध लावून काढल्यास दात सहजतेने काढता येतो आणि वेदनाही कमी होतात.

श्वसन आणि खोकल्यावर उपचार

ज्या लोकांना नेहमीच श्वसन आणि खोकल्याची समस्या भेडसावत असते त्यांच्या साठी रुई मंदारचे झाड म्हणजे रामबाण उपाय आहे. रुई मंदारच्या फुलं, लवंग 50 ग्रॅम आणि चिमूटभर तिखट एकत्र करून घ्यावे. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या कराव्या. या बारीक गोळ्या रोज सकाळी गरम पाण्यासोबत घ्याव्या. याने श्वासाशी संबधित आजार दूर होतात. याशिवाय या झाडाच्या पानावर येणाऱ्या पांढऱ्या थराच्या गोळ्या करून हा गोळ्या सकाळ संध्याकाळी पाण्यासह घेतल्यास जुना खोकला बरा होतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *