फेसबुकवर लाईव्ह Video करत होती आई, इकडे तिच्या जुडवा मुलांसोबत जे घडलं ते पाहून पो’लीसही झाले सुन्न…

फेसबुकवर लाईव्ह Video करत होती आई, इकडे तिच्या जुडवा मुलांसोबत जे घडलं ते पाहून पो’लीसही झाले सुन्न…

आजच्या डिजिटल युगामध्ये सगळ्यांकडे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर होतो. सर्वजण इंस्टाग्राम आणि फेसबुक म्हणजेच सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावतात. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी अनेक जण काहीपण करण्यास तयार होतात.

आपले फॉलोवर्स आणि फॅन्स सोशल मीडियावर वाढवण्यासाठी बरेच जण त्यात डिजिटल युगात जगत आहे. अशी अनेक उदाहरणं आपण आसपास पाहिली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या भानगडी मध्ये अनेक वेळा आपल्या सुरू आयुष्यामध्ये हे लोक दुर्लक्ष करतात आणि अनेक अपघात घडतात, अशा अनेक घटना आपण आपल्या आसपास पाहिले आहेत.

काही घटना अतिशय सं’तापजनक असतात तर काही घटना हृ’दयाला स्पर्श करतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. फेसबुक लाईकच्या नादामध्ये एका बाईने असे काही केले की, आज तिच्यावरती पश्चाताप करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या धुंदीमध्ये तिच्याकडून इतकी मोठी चूक झाली आहे, त्याची भरपाई पूर्ण आयुष्यभर कधीच होणार नाही.

सोशल मीडियाच्या धुंदीमध्ये फेसबुक लाईव्ह करत असताना, या बाईने स्वतःच्या आयुष्यभराचे दुःख स्वतः घेतले आहेत. रोमानिया येथील प्लॉईसटी शहरांमध्ये का’ळजाला पि’ळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका बाईने फेसबूक लाईव्ह यामध्ये, आपल्या दोन चिमुकल्यांना गमा’वले आहे.

चक्क दहाव्या मजल्यावरून, अवघ्या दोन वर्षांची हे चि’मुरडे खाली पड’ले आणि त्यांचा मृ’त्यू झाला. यामध्ये सर्वात सं’तापजनक बाब ही आईला त्यांचा आवाज देखील आला नाही. फेसबुक लाईव्ह वरून आपल्या फॅन सोबत ती संपर्क साधत असताना, तिचे मुले घराच्या दहाव्या मजल्यावरून खाली प’डले. तिला दोन वर्षांचे जुडवा मुलं होती.

खाली प’डून ते मृ’त्युमु’खी प’डल्यानंतर पो’लीस त’पास करण्यासाठी जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा तिला याबद्दल माहिती मिळाली. हा सर्व प्रकार समजताच सगळीकडेच चांगला सं’ताप व्यक्त केला जात आहे. अँड्रिआ वायलेट पेट्रीस आपल्या फेसबुक अकाउंट वरून लाईव्ह स्त्रीम करत होती. तर घरातील दुसऱ्या रूम मध्ये तिचे 2 जुळे मुले मोइस आणि बिट्राईस खेळत होते.

खेळता खेळता ते रूम मध्ये असलेल्या खिडकीजवळ पोहोचले आणि त्यातूनच खाली प’डून त्यांचा मृ’त्यू झाला. हा सर्व प्रकार घडत असताना देखील अंद्रियाला त्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. ती सोशल मीडियावर ती लाईव्ह असताना आपल्याच धुंदीत होती, त्यामुळे तिने स्वतःला नि’र्दोष असल्याचे बोलत आहे.

सोबतच तिचे असे म्हणणे आहे की, तिने आपल्या एका फ्रेंडच्या हवाले मुलांना करून लाईव्ह सेशन सुरू केले होते, आणि त्याच बरोबर रूमच्या खिडक्या इतक्या वर आहेत की तिथे हे दोन चिमुकले चढू शकत नाहीत. त्यामुळे ही सर्व घटना कोणाचे तरी कारस्थान आहे. मात्र पो’लि’सांच्या तपा’सात समोर आले आहे की, शेजारच्या लोकांनी त्या मुलांना रूमच्या खिडकीवर चढताना पाहिले होते.

तरीही अंडरिया आपल्या फ्रेंडवरच याचा आ’रोप लावत आहे की, त्या फ्रेंड मुळेच तिने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना गमा’वले आहे. मात्र, सोशल मीडिया वरती फक्त फ्रेंड वाढवायचे म्हणून सोशल मीडियावर लाईव्ह करत आपल्या दोन्ही मुलांकडे दुर्लक्ष करणे सर्वात मोठा गु’न्हा आहे. त्यामुळे सर्वच स्तरांमधून तिच्यावर ती टीका करण्यात येत आहे, तर पो’लीस पुढील त’पास करत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *