‘फॅन्ड्री’तील ‘शालू’ने बोल्डनेसमुळे वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, पुन्हा आपल्या हॉट फोटोमुळे आली चर्चेत..

‘फॅन्ड्री’तील ‘शालू’ने बोल्डनेसमुळे वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, पुन्हा आपल्या हॉट फोटोमुळे आली चर्चेत..

काही वर्षांपूर्वी नागराज मंजुळे नावाचा एक तरुण करिअर करण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीत आला होता. हा तरुण आता बॉलीवूडमधील देखील स्थिरावत आहे. नागराज मंजुळे आता अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड हा चित्रपट करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झालेले आहे.

मात्र, को’रोना म’हामारीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आहे होते. गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. दरम्यान, या चित्रपटात काम करणे आपले सौभाग्य असल्याचे अमिताभ बच्चन यांनी देखील सांगितले होते. या चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नागराज मंजुळे यांनी सुरुवातीला पिस्तुल्या या लघुपटाची निर्मिती केली होती. हा लघुपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांना ग्रामीण भागात असलेला चित्रपट करायचा होता. मात्र, यासाठी त्यांना कलाकार मिळत नव्हता. या चित्रपटाचे नाव फॅन्ड्री असे होते. या चित्रपटांमध्ये त्यांना एक असा कलाकार घ्यायचा होता की, जो सहजतेने अभिनय करू शकत होता.

त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावातील जब्या याची निवड केली. हा अभिनेता म्हणजे सोमनाथ अवघडे हा होय. सोमनाथ अवघडे काही वर्षांपूर्वी बारावी पास झाल्याचे सांगण्यात येते. अतिशय निरागस असा त्याचा या चित्रपटांमध्ये लुक होता. त्यामुळे तो सगळ्यांना आवडला होता. त्याच्या वडिलांच्या भूमिकेत किशोर कदम यांनी भूमिका साकारली होती.

त्यांनी देखील आपल्या अभिनयाने चार चांद लावले होते. या चित्रपटामध्ये जब्याची प्रियसी दाखवण्यात आली होती ती म्हणजे शालू. तिचे खरे नाव राजेश्वरी खरात असे आहे. या चित्रपटात तिने एकदाही संवाद साधला नव्हता. संवाद न करता अभिनय करणे काय असतो, हे तिने दाखवून दिले होते. त्यानंतर ती प्रचंड गाजली होती.

अनेकांना ती आवडत होती. मात्र, त्यानंतर ती गायब झाली होती. चित्रपटांमध्ये तिचा निरागस लुक हा सर्वांनाच आवडला होता. या चित्रपटाच्या वेळी तिचे वय अतिशय कमी होते. आता ती मोठी होत आहे. काही दिवसांपूर्वीच राजेश्वरी हिने सोशल मीडियावर आपले मोठ्या प्रमाणात फोटो शेअर केलेले आहेत. चाहत्यांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोमध्ये ती अतिशय हॉ’ट आणि से’क्सी दिसत आहे. आता ती सोशल मीडियावर चांगलीच अक्टिव झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी ती आयटमगिरी या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट काही प्रमाणात चालला होता. फॅन्ड्री चित्रपटाच्या वेळी राजेश्वरी हिचे वय केवळ 14 वर्षे होते. आता ती चांगली तरुण झाली आहे. तिला काही चित्रपटांच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते आणि आपले नवनवीन फोटो विडिओ शेअर करून चाहत्यांच मनोरंजन करत असते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.