फुफ्फुसात जमलेली अनावश्यक घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टींचे सेवन, पहा असे केल्यास कधीच होणार नाही फुफ्फुसाचे ‘हे’ आजार..

फुफ्फुसात जमलेली अनावश्यक घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टींचे सेवन, पहा असे केल्यास कधीच होणार नाही फुफ्फुसाचे ‘हे’ आजार..

दिल्लीसह देशांमध्ये वायुप्रदूषणाचा मोठा धो-का निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांना श्वसन प्रक्रिया त्रा-स झाल्यामुळे आपल्या फुफुसाची देखील स-मस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे फूफुस साफसफाई करणे हे अत्यावश्यक आहे. यासाठी आपण काही घरगुती उपाय करून यावर मात करू शकता.

१.अद्रक चहा : अद्रकाचा चहामध्ये अँटी इनफ्लेमटरी तत्व असतात. रेस्पिरेटरी हे वि-ष युक्त पदार्थ बाहेर करतात. त्यामुळे आपले फुफ्फुसे निरोगी राहते. अद्रक का मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, झिंक आणि बीटा कॅरोटीन असे औषधी तत्व आहे. त्यामुळे अद्रकाचा चहा घेतल्याने आपले फूफुस हे स्वच्छ राहते.

२दालचिनी चहा: दालचिनीचा चहा घेतल्याने आपल्याला फूफुस संबंधी असलेली समस्याही दूर होते. याचा वापर आपण पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील करू शकतो. रोमन साम्राज्य मध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होता. पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये दालचिनी टाकून ते उकळून घ्यावी आणि त्यानंतर हे मिश्रण द्यावे. त्यामुळे आपल्याला फायदा होतो.

३.स्टीम: जर आपल्याला फुफुसा संबंधी काही सम-स्या असल्यास आपण नियमितपणे स्टीम घ्यावी. यामुळे आपले फुफुस निरोगी राहण्यास नक्की मदत मिळते. स्टीम मुळे आपल्याला श्वसन क्रिया देखील सुलभ होऊ शकते.

४. प्राणायाम: जर आपल्याला श्वसन यासंबंधी काही अडचण असल्यास आपण नियमितपणे प्राणायाम करावे. यामुळे आपले श्वसन क्रिया चांगली राहून आपल्या फुफ्फुसांना देखील चांगली मदत होऊ शकते. प्राणायाम केल्याने आपली प्रतिकारशक्ती देखील खूप वाढते.

५.अक्रोड : अमेरिकेच्या कॉलेज ऑफ न्यूट्रिशन मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये अक्रोडचे भरपूर प्रमाणात सेवन केल्याने आपल्याला ओमेगा ऍसिड तीन मिळते आणि आपले फुफुसाचे कार्य हे सुरळीतपणे चांगले राहते.

६. सालस मासे : या माशांमध्ये फॅट चे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने आपल्या फुफुसाला चांगले कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. यामध्ये ओमेगा ऍसिड असते. याचे सेवन केल्याने आपल्या फुफुसाचे कार्य चांगले राहते

७.बीन्स : अमेरिकन कॅ-न्सर सोसायटी नुसार ही भाजी फुप्फुसाच्या कार्यासाठी अतिशय चांगली असते. त्यामुळे याचे सेवन करावे आणि त्यामुळे आपल्या फुफुसचे कार्य चांगल्या प्रकारे राहते. यामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशियन देखील असते.

८.सेफ: आपल्याला जर फुप्फुसाची स-मस्या असेल तर आपण नियमितपणे सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. यामध्ये असलेले विटामिन मुळे फुफुसाचे कार्य हे चांगले राहते. यामध्ये विटामिन सी व्हिटॅमिन बी हे मोठ्या प्रमाणात असते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *