फक्त 7 दिवस रात्री झोपण्यापूर्वी एक केळी खा, ‘या’ समस्येपासून कायमची मिळेल सुटका

फक्त 7 दिवस रात्री झोपण्यापूर्वी एक केळी खा, ‘या’ समस्येपासून कायमची मिळेल सुटका

भारतीय फळांमध्ये अनेक फळे असे आहेत की, त्याचे चमत्कारिक फायदे होतात. यामध्ये डाळिंब, पपई, संत्री, मोसंबी, केळी, सफरचंद यांचा समावेश आहे. या सर्व फळांचा आपण आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो. डाळिंबाचा फायदा तर फार मोठ्या प्रमाणात होतो.

डाळींबाचे सेवन करून आपण अनेक आजारांवर मात करू शकता. डाळिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रोज एक सफरचंद खाल्ले तरी त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे भरलेले असतात.

त्याप्रमाणे आपले पोट साफ होत नसेल तर आपण नियमितपणे पपई खाल्ली पाहिजे. पपई खाल्ल्याने आपले पोट हे बिघडत नाही.आम्ही आपल्याला या लेखामध्ये केळाबाबत माहिती सांगणार आहोत. केळ असे फळ आहे की, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म भरलेली असतात. खेळामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम हे देखील भरलेले असते.

केळाचे सेवन करून आपण अनेक आजारावर मात करू शकता. जर आपल्याला बद्धकोष्टता अडचण असेल तर आपण केळाचे सेवन करून पोट साफ करू शकता.जर आपल्याला झोपेचा त्रा-स असेल तर आपण केळाचे सेवन करून त्रा-स कमी करू शकता.

फक्त आपल्याला झोपण्याच्या आधी केळ खावे लागेल किंवा चहा करून पिल्याने आपल्याला झोप येत नसेल तर चांगली झोप लागेल. झोपण्याच्या आधी आपण केळ कापून गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण दहा मिनिटांनी खाली घ्यावे आणि ते गाळून घ्याव. त्यानंतर थोडे कोमट करून ते मिश्रण द्यावे.

त्यानंतर आपल्याला झोप ही अतिशय चांगल्या प्रकारे लागते आणि आपल्याला इतर आजार होत नाहीत. त्यामुळे आपल्या नर्व्हस सिस्टिम रिलॅक्स होतात आणि आपल्याला झोप चांगल्या प्रकारे लागते. तसेच आपल्याला दातांची काही समस्या असल्यास केळाचे सेवन कराव. यामुळे दात चांगले राहतात आणि दातांना कीड लागत नाही.

आपण दररोज एका केळाचे सेवन नियमित केलेच पाहिजे. तसेच एक केळ खाऊन दुध पिले पाहिजे. यामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढवून आपण आजारी पडणार नाही.आपण डॉक्टरकडे गेला तर आपल्याला डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारावर मात करता येते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *