फक्त 3 रुपयाच्या ‘या’ गोष्टी तुमचा चेहरा रातोरात बनवतील गोरा, चेहऱ्यावरील पिंपल्स देखील होतील नाहीसे….

फक्त 3 रुपयाच्या ‘या’ गोष्टी तुमचा चेहरा रातोरात बनवतील गोरा, चेहऱ्यावरील पिंपल्स देखील होतील नाहीसे….

आजच्या या धावपळीच्या जीवनात सर्वानाच आपल्या त्वचेची काळजी घेणे सहज घेणे श्यक्य होत नाही. त्यातच त्वचेचे विकार देखील भरपूर जणांना होत असतात. याचे प्रमुख कारण म्हणजे आपलाच निष्काळजीपणा नडतो. समजा जर आपण त्वचेची योग्य रित्या काळजी घेतली नाही तर आपल्याला त्वचा रोग होऊ शकतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो.

त्वचा विकारामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम झाल्यास आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याचा दुष्परिणाम आपल्या तब्येतीवर होऊन आपले नैराश्य वाढत जाते. वरून आजारपणाच्या निदानाला जाणारा वेळ आणि खर्च करावा लागणारा पैसा या सर्व समस्या आपल्याला एकाच वेळी घेरतात. म्हणून आपण आपली त्वचा आणि आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य ती खबरदारी वेळेवरच घ्यायला हवी.

आजच्या या युगात प्रत्येकाला गोरेपान दिसावे असे वाटत असते. ज्यांचा रंग सावळा आहेत त्यांना त्यांचे मनात नेहमीच एक खंत असते की इतरांसारखं आपण देखील गोरेपान असतो तर किती बर झालं असत. गोरे दिसण्याकरिता प्रत्येक जण काही ना काही उपाय योजना करतच असतात. परंतु प्रत्येक उपाय आपल्या त्वचेला परिणाम कारक ठरेलंच अस काही नाही. त्यासाठी आज आपण बघणार आहोत की फक्त 3 रुपये किंमतीच्या या तीन वस्तूपासून आपण आपला रंग व त्वचा कशी गोरीपान करू शकतो.

तुमच्या चेहऱ्यावर डाग, धब्बे, मुरुम किंवा चेहरा रंगहीन होत आहेत का? जर होय तर आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आश्चर्यकारक रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याला जास्त किंमत लागणार नाही, ज्यामुळे तुमचा चेहरा इतका गोरा दिसेल की तुम्ही खूप स्मार्ट दिसू शकाल. आपण ज्या रेसिपी बद्धल बघणार आहोत ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे.

यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

या रेसिपीसाठी आपल्याला लागणाऱ्या त्या तीन वस्तू आपल्याला घरातच सहज उपलब्ध होतील. त्या तीन गोष्टी म्हणजे जिरे, दही आणि हळद. हळद आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होईल. या सर्व गोष्टी तुम्हाला आरामात मिळतील. आता एक वाडगा किंवा वाटी घ्या. त्यात एक चमचा हळद, अर्धा चमचा जिरे घाला आणि चांगले मिसळा, मग त्यात दोन चमचे दही घाला आणि नंतर त्याचे चांगले मिश्रण करून घ्या.

चांगले मिसळलेनंतर रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्यावर कापसाचे बोळ्याने सर्वत्र व्यस्तीत लावा, नंतर सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा धुवा, अस नियमित केल्याने काही दिवसातच तुम्हाला तुमचा चेहरा उजळ दिसून मोठ्या प्रमाणात परिणाम दिसू लागतील. आणि तुमचे गोरे होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *