फक्त 15 दिवसातच थॉयराइडची कोणतीही स’मस्या पूर्णपणे होईल ठीक, जरूर करून पहा ‘हे’ घरगुती उपाय…

फक्त 15 दिवसातच थॉयराइडची कोणतीही स’मस्या पूर्णपणे होईल ठीक, जरूर करून पहा ‘हे’ घरगुती उपाय…

आजच्या काळात, प्रत्येक एका दुसऱ्या व्यक्तीस था’यरॉईडची स’मस्या आहे, ज्यासाठी तो सर्व शक्य उपचार देखील करून पाहत आहे. पण त्याचा फारसा फायदा मिळताना दिसत नाही. आज आम्ही आपल्याला अशा एका समाधानाबद्दल सांगणार आहोत. जो उपाय करून आपण था’यरॉईड केवळ 15 दिवसात पूर्णपणे बरा करू शकता.

आपल्या श’रीरात घ’शाच्या आत फुलपाखरूच्या आकाराच्या था’यरॉईड ग्रं’थी असतात. ज्या ऊर्जा आणि पचनसाठी ही मुख्य कार्य करतात. आहारात आलेल्या अनियमिततेमुळे था’यरॉईड ग्रं’थीच्या स’मस्या येतात आणि यांमुळे पी’डित लोकांची संख्या सतत वाढत आहे.

था’यरॉईडची लक्षणे हळूहळू येत असतात आणि रोगाचे निदान होईपर्यंत फार उशीर झालेला असतो. म्हणूनच यास साइलेंट किलर देखील मानले जाते. परंतु अशा लोकांसाठी ज्यांना था’यरॉईड आहे, आम्ही त्यांच्यासाठी इतके ज’बरदस्त उपचार आणले आहेत, जे अवघ्या 15 दिवसांत हा आजार बरा होईल. चला तर जाणून घेवूयात..

यावर कोणते उपचार आहेत:- सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही बाहेरचे जास्त खात पीत असाल तर ते लगेचच सोडा. कारण ते आपल्या श’रीरासाठी अत्यंत घा’त’क ठरू शकते. था’यरॉईड असण्याचे पहिले कारण म्हणजे यामुळे आपल्या घशातील था’यरॉईड ग्रं’थीला सू’ज येते, ज्यामुळे त्या व्यक्तीचे श’रीर एकतर जाड किंवा खूपच बारीक होऊ शकते.

ज्याला आपण हा’यपो आणि हा’यपर था’यरॉईड देखील म्हणतो. यासह, या व्यक्तीला एकतर भूक लागत नाही, किंवा त्याला जास्त भूक लागते, अशा प्रकारे त्याला याचा त्रा’स होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीस थायरॉईडचा त्रा-स होत असेल तर त्या प्रकारच्या व्यक्तीने गोमू’त्र पिणे आवश्यक आहे.

गौमू’त्र हे था’यरॉईडसाठी एक रामबाण औषध मानले जाते, ज्याच्या सतत सेवन केल्याने 15 दिवसात था’यरॉईड बरा होतो. हे लक्षात ठेवा की गोमू’त्र सेवन करण्यासाठी मूळ गायीचे वय हे कमी असले पाहिजे, देशी गायीचेच गोमू’त्र पिणे आवश्यक आहे.

वाळलेले धणे बहुधा प्रत्येकाच्या घरात असतील, आपण ही वाळलेली धने घ्यावीत आणि त्यास बारीक करावे, नंतर ते एका भांड्यात ठेवावे. सकाळी उठून एक ग्लास पाणी घ्या, नंतर यात भांड्यात ठेवलेली एक चमचा बारीक धणे पावडर घ्या आणि ते पाणी उकळवा. जेव्हा ते चांगले उकळते तेव्हा थंड झाल्यावर ते प्या.

आपल्याला दररोज या प्रकारचे उपचार करावे लागतील आपण हे केल्याने आपल्याला केवळ 15 दिवसातच फायदा जाणवेल. आपण हे हायपो आणि हायपर था’यरॉईड दोन्हीमध्ये वापरू शकता. आलं ज्याला हिंदीमध्ये अदरक म्हणतात. आल्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम हे त्तत्व थायरॉइड कमी करण्यास लाभदायक ठरतात. आल्यातील एंटी-इन्फ्लीमेंट्री हे गुण था’यरॉइड वाढण्यापासून रोखतात.

था’यरॉइड ग्रंथी वाढण्यापासून रोखण्यासाठी गहू आणि ज्वारीचं तुम्ही सेवन करायला हवं. थायरॉइडची स’म’स्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय सांगितला आहे. याशिवाय सायनस, उच्च र’क्तदाब आणि रक्ताची कमी अशा विविध स’म’स्यांवरही हा प्रभावी उपाय आहे.

टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याची आम्ही पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *