फक्त बुद्धिमान व्यक्तीच केजरीवालांच्या ‘या’ दोन फोटोंमधील ‘१०’ फरक ओळखू शकतात…

दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट आला असून दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अरविंद केजरीवाल यांना थोडा ताप आणि सर्दी झाल्याने खबरदारी घेत स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले होते. अरविंद केजरीवाल कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
गुरुवारी अरविंद केजरीवालांना थोडा ताप आला होता व त्यांचा घसा सुद्धा खराब झाला होता. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांची करोना चाचणी करण्यात आली. दिल्लीत निर्बंध शिथील झाल्यापासून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. आजारी असल्यामुळे केजरीवाल यांच्या सोमवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. पण केजरीवाल यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिल्लीकर सोबत राज्य सरकारलाही दिलासा मिळाला आहे.
सोशल मीडियावर वेगवेगळे चेलेंज असणारे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री असणारे अरविंद केजरीवाल यांचा असाच एक चेलेंज असणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो रविवारी १५ सप्टेंबरला डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केजरीवाल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. ट्विटर युजर असणारे कृष्णा यांनी या फोटोत फोटशॉप वापरून तो पुन्हा तयार केला आणि ट्विटरवर शेअर केला आहे.
अरविंद केजरीवाल यांचा हा फोटो बघता बघता इतका व्हायरल झाला आणि लोकांनी या फोटोला तुफान प्रतिसाद देत यावर अनेक कमेंट्स दिल्या.
ट्विटर युजर कृष्णा यांनी सोशल मीडिया युजर्सना हे चेलेंज दिले आहे की, या दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा. अनेकांनी प्रयत्न करून या दोन फोटोंमधील फरक शोधून काढला आहे.
SPOT 10 DIFFERENCES……….. pic.twitter.com/RLnHGGbbJT
— Krishna (@Atheist_Krishna) September 14, 2020
सोमवारी हा फोटो ट्विटवर शेअर करण्यात आला होता. या फोटोला आता ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १ हजारापेक्षा जास्त रिट्विट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट करून या फोटोतील दहा फरक सांगितले आहेत. तुम्ही देखील हे दहा फरक ओळखून कमेंट्समध्ये उत्तर देऊ शकता चला मग पटापट कमेंट मध्ये उत्तर सांगा.
तसेच दिल्ली सरकारने बाहेरी रुग्णांची तपासणी न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण नायब राज्यपालांनी निर्णय रद्द केला आहे. यामुळे रुग्णायतील बेड्सच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यताही मनिष सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे. करोना रुग्णांची संख्या दर १२ ते १३ दिवसांनी दुपटीने वाढत आहे असं मनिष सिसोदिया यांनी सांगितले आहे.