फक्त ताण त’णा’व नाही तर अवाढव्य वाढलेल्या वजनाला देखील नियंत्रित करतो छोटासा चिक्कू, पहा रोज चिक्कू खाण्याचे फायदे…

फक्त ताण त’णा’व नाही तर अवाढव्य वाढलेल्या वजनाला देखील नियंत्रित करतो छोटासा चिक्कू, पहा रोज चिक्कू खाण्याचे फायदे…

आपण ज्या वेळी आजारी पडल्यावर डॉ’क्टरांकडे जातो, त्यावेळी डॉक्टर महागड्या गोळ्या औषधे देतात. तसेच आपल्याला फळे भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती असते त्यामुळे आपण नियमित फळे ही खावे. फळे खाल्ल्याने आपले आरोग्य अतिशय चांगले राहते.

आपली प्रतिकारशक्ती देखील वाढत असते. त्यामुळे नियमितपणे ऋतू बदलाप्रमाणे आपण फळे ही खाल्लीच पाहिजे. यामुळे आपल्या श’रीराला आवश्यक पोषकतत्वे ही भेटत असतात. आज आम्ही आपल्याला चिक्कू या फळाबद्दल माहिती देणार आहोत. चिक्कू खाऊन आपण अनेक आ’जारावर मात करू शकता.

चिकू हे थंड प्रवृत्तीचे असते. चिकू खाल्ल्याने पित्त झाले असेल तर ते निश्चितच कमी होते. आपली प्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढत असते. तसेच आपले हाडे मजबूत देखील होत असतात. त्यामुळे आपण चिकुचे सेवन नेहमी करावे. चिकू खाल्ल्याने आपण कुठल्या आजारावर मात करू शकतात ते पाहूया..

१.क’र्करो’ग :आपल्याला जर क’र्करो’ग टाळायचा असेल तर आपण चिकूचे सेवन नियमित प्रमाणे करावे. चिकूमध्ये विटामीन ए, विटामीन बी, लोह, कॅल्शियम फायबर आणि अँटिऑक्सिडंट तत्व मोठे प्रमाणात असतात. त्यामुळे आपण चिकूचे नियमितपणे सेवन करून क’र्करो’ग यासारख्या आ’जारांना दूर ठेवू शकता.

२.डोळे : जर आपल्याला डोळ्यासंबंधी काही स’मस्या असतील तर आपण औषध उपचार सोबतच चिकूचे नियमित सेवन करावे. चिकू मध्ये मोठे गुणकारी घटक भरलेले असतात. त्यामुळे आपले डोळे हे मजबूत आणि चांगले राहतात. चिक्कूमध्ये अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. हे डोळ्यासाठी खूप चांगले असते.

३. सौंदर्य : आपल्याला सौंदर्या सारखी समस्या निर्माण झाली असेल तर आपण चिकूचे नियमित सेवन करावे. चिक्कूमध्ये अँटी-व्हा’यरल घटक मोठ्या प्रमाणात असतात. तसेच अँटिऑक्सिडंट तत्व देखील मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपले सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी चिकू हे महत्त्वाचे काम करते.

४. ता’ण: जर आपल्याला विनाकारण ता’ण त’णा’व येत असेल, तर आपण नियमितपणे चिकूचे सेवन करावे. चिकूमध्ये ताण कमी करण्याचे घटक मोठ्या प्रमाणात भरलेले असतात. त्यामुळे चिकूचे सेवन करून आपला ता’ण त’णा’व हा कमी होऊ शकतो.

५. ताप : जर आपल्याला वारंवार ताप येत असेल किंवा सर्दी खोकल्याचा त्रा’स असेल तर आपण नियमितपणे चुकीचे सेवन करावे यामुळे आपला ताप हा निश्चितच कमी होईल या सोबतच आपल्याला सर्दी खोकल्यासारखे स’मस्या देखील होणार नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *