फक्त एका मुलाच्या अपेक्षेने प्रे ग्नन्ट राहिली होती महिला, परंतु ग र्भातुन एकाच वेळी इतके मुलं जन्मलेले पाहून पतीने लगेच दिला घ टस्फोट…

अनेकदा अपत्यप्राप्तीसाठी जोडपे नाना प्रकारचे प्रयोग करतात. मात्र, त्यांना अपत्य काही होत नाही. मात्र, काही जोडपे हे असे असतात की, त्यांना न मागता सर्व काही मिळते. मात्र, काही जणांना मुले होतच नाहीत. त्यामुळे ते टेस्ट ट्यू-ब बेबी आणि इतर उपचार देखील करतात, तरीदेखील त्यांना मूल प्राप्त होत नाही.
तारुण्यात केलेल्या चुकांमुळे अशा अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे तारुण्यात कुठल्याही चुका करू नये. विवाहानंतर अनेकांना मूल हवं असतं. मात्र, काही जोडपी अशी असतात की, त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. तसेच ते मुले दत्तक घेण्याचा प्रयत्न देखील करतात. मात्र, तरी देखील त्यांना मुले दत्तक भेटत नाही.
आम्ही आपल्याला आज एका अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. एका महिलेला एक मूल पाहिजे होते. मात्र, या महिलेला चक्क आठ मुले झाले. हे नेमके काय प्रकरण आहे ते आपण पाहूया..
ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे राहणारी एक महिला होती. तिला लग्नानंतर मूल पाहिजे होते. त्यानंतर तिला तब्बल आठ मुले झाली. त्यामुळे पतीने तिला घ-टस्फो-ट दिला. या महिलेचे नाव किम टुली असून तिचे वय 30 वर्षे आहे. ती ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरांमध्ये राहते. तिचे पहिले एक लग्न झाले होते.
पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा झाला. त्यानंतर तिने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पतीपासून तिला दोन मुले झाली. त्यानंतर तिने अजून एक मूल असावे अशी पतीकडे इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मात्र तिला पाच मुले झाली. असे मिळून या जोडप्याला आठ मुले झाली. आठ मुलांचा सांभाळ करण्यास हे जोडपे असमर्थ होते.
त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. याबाबत किम सांगते, एवढ्या मुलांचा सांभाळ करणे फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही आता मुलांची विभागणी करून त्यांचा सांभाळ करणार आहेत. मात्र, आम्ही आता सोबत राहणार नाही. मुले झाले याचा आनंद खूप आहे.
मात्र, आता ही परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे त्यांचा सांभाळ करणे आम्हाला शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी घ-टस्फो-ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. किम ही वयाच्या एकोणिसाव्या वर्षी पहिल्यांदा आई झाली होती. त्यानंतर आता तिला आठ मुली झालेली आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये या घटनेची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, आता हे जोडपे विभक्त राहणार आहे.