प्रोटीन शेक म्हणून, बायकोचंच दूध प्यायला होता ‘हा’ अभिनेता; पत्नीला समजताच तीने आणखी…

प्रोटीन शेक म्हणून, बायकोचंच दूध प्यायला होता ‘हा’ अभिनेता; पत्नीला समजताच तीने आणखी…

सध्या आत्मचरित्र आणि प्रे’ग्नसीदरम्यान आलेल्या अनुभवांचे पुस्तकं लिहण्याचा नवीन ट्रेंड बॉलीवूडकरांमध्ये बघायला मिळत आहे. नीना गुप्ता यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अजूनही त्याबद्दलची चर्चा बघायला मिळत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी, बॉलीवूडची बेबो म्हणजेचच करीना कपूरने देखील आपल्या दोन्ही ग’रोदर पणात आलेल्या अनुभवांबद्दलच एक पुस्तक प्रदर्शित केलं होत.

पुस्तकाच्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. सोबतच, त्याकाळातील तिचा से क्स मूड आणि तिच्या से क्स-लाईफ बद्दलच्या खुलाशाने देखील चांगलीच चर्चा रंगवली होती. आता अजून एका बॉलीवूड अभिनेत्याच्या बायकोने, स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दलच एक पुस्तक प्रदर्शित केलं आहे. या पुस्तकात तिने खुलाशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनेक ध’क्कादायक तर काही विनोदी असे खुलासे तिने यामध्ये केले आहेत. आयुषमान खुराणा मधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. रोडीज सारख्या रियालिटी शोमधून त्याने मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात आयुषमान काही टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये अँकरींगचे काम करत होता. मात्र त्याला हवं तस यश मिळत नव्हतं.

२०१२ मध्ये त्याला विकी डोनर या सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच नशीबच पालटलं. या सिनेमाने एक अभिनेता म्हणून त्याला ओळख मिळवून दिली. त्यानंतर, त्याने कधीच माघे वळून पहिले नाही. आपल्या सर्व यशाचं श्रेय तो, त्याच्या बायकोला अर्थात ताहीरा कश्यपला देतो. संघर्षाच्या काळात, त्याच्या पत्नीने त्याला योग्य साथ दिली म्हणून तो आज एक यशस्वी अभिनेता बनू शकला असं तो वारंवार म्हणतो.

आणि त्याच्याच बायकोने ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ या पुस्तकात, आयुष्यमान खुराणाबद्दल अनेक ध’क्कादा’यक खुलासे केले आहेत. ताहिरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती अनेकवेळा तिचे आणि आयुष्यमानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ताहिराचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. तिने आपल्या पुस्तकामध्ये, अनेक वेगवेगळे खुलासे केले आहेत.

यामुळे तिला, टीकेचा सामना करावा लागेल, हे माहित असताना तिने हे खुलासे केले आहेत. त्यापैकीच एका धमाल किस्स्याने सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. आपल्या सात महिन्यांच्या मुलाला, आई- वडिलांकडे सोडून ताहिरा आणि आयुष्मान खुशाल बँकॉकला गेले होते. त्यावेळी ताहिरा ब्रे’स्ट मिल्क डि’स्कार्ड करणं विसरून गेली. ज्यानंतर तिच्या लक्षात आलं की, आयुष्मानने ते ब्रे’स्ट मिल्क प्रोटीन शेकमध्ये मिसळून पिऊन टाकलं होत.

त्याच्या या कृत्याच जेव्हा तिने स्पष्टीकरण माघितलं तेव्हा, ‘ते फारच पौष्टीक होतं, योग्य तापमानावर होतं आणि प्रोटीन शेकमध्ये व्यवस्थित मिसळणारं होतं,’ असं आयुष्यामाननं उत्तर दिल. मात्र या कि’स्स्याने काहींना हसायला लावलं तर काहींना ते अयोग्य वाटलं. सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. ताहिराने तिच्या पुस्तकामध्ये अनेक रंजक असे खुलासे केले आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *