‘प्रे’ग्नंसी’ दरम्यान इतके मोठे झाले महिलेचे ‘पोट’, डि’लिव्हरी नंतर बघून ‘पती’ आणि ‘डॉ’क्टर’ही झाले है’राण…

जन्म आणि मृ-त्यू हे आपल्या हातात कधीही नसतं. असे असले तरी अनेकांना मुल हे हव असत. मात्र, काही जणांना अ’डचणींचा सामना करावा लागतो. त्याचे कारणही तसेच असते. काही जोडपेही उशिराने लग्न करतात. त्यानंतर फॅ’मिली प्लॅ’निंग करतात. त्यामुळे त्यांना मूल हे लवकर होत नाही.
असे लोक नंतर स’रोगसी किंवा टे’स्ट बेबीचा आधार घेत असतात किंवा डॉ’क्टरांचे उपचार घेत असतात. तरी देखील अशा लोकांना मूल हे होतच नाही. त्यामुळे त्यांना समाजात वावरताना अतिशय वेगळे असे वाटत असते. मात्र, काही लोक या परिस्थितीचा स्वीकार करत असतात. लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यावर त्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी लागते.
त्यांचे पालन पोषण देखील अतिशय व्यवस्थित करावे लागते.नाहीतर मूल मोठे झाल्यानंतर आपल्याला नाव ठेवत असते. त्यामुळे ज्या पालकांनी मूल ज’न्माला घातलेले आहे. त्याचे पालन पोषण हे अतिशय व्यवस्थित रित्या करावे लागते. जर एखाद्याला एक नाही दोन नाही एकदाच चार मुले झाले तर आ’श्चर्याचा ध’क्का बसेल.
आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना आपल्याला सांगणार आहोत. एका जोडप्याला मूल होत नव्हते. मात्र, त्यानंतर जे झाले ते ऐकून आपल्यालाही च’मत्कार वाटेल. ही घटना ऑस्ट्रेलिया मधली आहे. ऑस्ट्रेलियाच्या र ओ ए बै रनेया शहरांमधली आहे. या शहरांमध्ये एक जोडपे राहत होते. या जोडप्याला मूलबाळ होत नव्हते.
त्यामुळे त्यांनी अनेक उपचार घेतले. उपचार घेतल्यानंतरही त्यांना काही दिवस काही फरक पडला नाही. मात्र, काही दिवसानंतर या महिलेला एक मुलगी झाली. या महिलेचे नाव नताली मारीसोबन असे आहे. तिचे वय 30 वर्षे आहे. मुलीच्या ज’न्मानंतर त्यानंतर ते खूप खुश झाले. कारण खूप वर्षानंतर या दोघांना मूल झाले होते.
त्यानंतर ही महिला दुसऱ्यांना ग’रोदर राहिली. डॉ’क्टरांकडे जाऊन दोघांनी तपासण्या देखील करून घेतल्या. मात्र, त्यानंतर या महिलेचे पो’ट हे एवढे वाढले की, दाम्पत्य एकदम है’रान राहिले. त्यामुळे त्यांनी डॉ’क्टर कडे जाऊन सोनोग्राफी केली असता त्यांना असे समजले की एक नाही दोन नाही तर चार मुले आपल्याला होणार आहेत. त्यानंतर काही दिवसानंतर या महिलेने चार मुलांना ज’न्म दिला. यानंतर हे दांपत्य अतिशय खूश झाले.
चारही मुलांना सांभाळताना होते कसरत :- चारही मुलांचा सांभाळ कसे करते, या प्रश्नावर नताली म्हणाली की, मला चारही मुलांना दूध पाजण्यासाठी जवळपास दीड तासाचा कालावधी लागतो. त्यानंतर एकाला झोपु घातले की दुसरा मुलगा र’डत असतो. या मुलांना सांभाळण्यात खूप मोठी अडचण येते.
या चारही मुलांच्या ज’न्मानंतर नताली हिच्या पो’टावर खूप मोठा ता’ण पडला आहे. तिच्या पोटावर खूप मोठे स्ट्रे’स मार्क पडले आहेत. या दाम्पत्याने मुलांचा ज’न्म झाल्यानंतर याबाबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.