प्रे’ग्नंन्ट महिलेच्या जेवणात आढळली ‘अशी’ गोष्ट कि, हॉटेल मालकाला चक्क ‘190 क’रोड रु’पयांचे झाले नुकसान; वाचून ध’क्काच बसेल…

प्रे’ग्नंन्ट महिलेच्या जेवणात आढळली ‘अशी’ गोष्ट कि, हॉटेल मालकाला चक्क ‘190 क’रोड रु’पयांचे झाले नुकसान; वाचून ध’क्काच बसेल…

‘बडा घर पोकळ वासा आणि वारा जाई भसा-भसा’ या मराठी म्हणीबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेलच. पण आज तुम्हाला याची परिचितीसुद्धा होईल. होय, नेमके असेच एक प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहे. चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एका महिलेने सूपची ऑर्डर दिली.

पण त्या बदल्यात रेस्टॉरंटमधील कुकने त्या महिलेसाठी जेवणात अशी काही वस्तू आणली. ज्यामुळे तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. या घ’टनेनंतर प्रकरण इतके हाताबाहेर गेले की या रेस्टॉरंट मालकाला तब्बल 190 क’रोड रु’पये गमवावे लागले. तसेच त्याला हि र’क्कम भरावी सुद्धा लागली.

या घ’टनेबद्दल तुम्हाला माहीत झाले तर कदाचित तुम्हीसुद्धा बाहेरील रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे आवडणार नाही. खरं तर, एका ग’र्भ’वती महिलेला रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी सूपमध्ये मृ’त उंदीर दिला होता. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये मृ’त उंदरासारखा कोणतातरी जीव चॉपस्टिक्सद्वारे उचलून दाखवण्यात आला आहे.

सूपमधील मे:लेल्या उंदराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शियाबु-शियाबु नावाच्या या हॉटपॉट रेस्टॉरंटचे शेअर्स अचानक कमी झाले. यानंतर एका वर्षाच्या आत, या रेस्टॉरंटला १९० क’रो’ड रु’पयांचे प्र’चंड नुकसान झाले. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ही घ’टना चीनच्या शेनडूंग प्रांतातील आहे.

ही घ’टना उघडकीस आल्यानंतर रेस्टॉरंट चेन तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यामुळे, चीनमधील त्याच्या सर्व रेस्टॉरंट्सच्या विक्रीवरही मोठा परिणाम दिसून आला आहे. मीडिया रि’पो’र्टनुसार, या रेस्टॉरंटने त्या महिलेला पाच हजार युआन भरपाई देऊ केली होती. मात्र, महिलेच्या पतीने भरपाईची ऑ’फर नाकारली.

त्यानंतर नुकसान भरपाईची र’क्कम ठरवण्यापूर्वी त्याच्या पत्नीने पूर्ण शरीर तपासणी करावी अशी त्याची इच्छा होती. हि ग’र्भ’वती महिला 6 ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह रेस्टॉरंटमध्ये गेली होती. जिथे अचानक तिच्या जेवणात तिला मृ’त उंदीर सापडला. यानंतर अधिक माहिती देताना महिलेच्या पतीने सांगितले की, जेव्हा त्याच्या पत्नीला तिच्या पोटातील बाळाची काळजी वाटू लागली.

तेव्हा हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने तिला ग’र्भ’पा’ताचा सल्ला दिला. तसेच त्या सदस्याने तिला या प्रक्रियेसाठी 20,000 युआन देण्याची ऑ’फर दिली. या घ’टनेनंतर सूपमध्ये उकळलेल्या उंदराचे चित्र चिनी सोशल मीडिया वेबसाईटवर वणव्यासारखे पसरले. यावर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच लोकांनी या रेस्टॉरंटवर बहिष्कार टाकण्यात यावा अश्याही कमेंट्स लिहल्या. तसेच लोक म्हणाले कि आम्ही कधीही या रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.