प्रियकरावर शंका म्हणून प्रियसिने लावला होता CCTV, एका तासातच कॅमेऱ्यात कैद झालेली घटना पाहून सगळेच झाले सुन्न…

प्रियकरावर शंका म्हणून प्रियसिने लावला होता CCTV, एका तासातच कॅमेऱ्यात कैद झालेली घटना पाहून सगळेच झाले सुन्न…

अनेकदा आपण प्रियकर आणि प्रेयसी मधील भांडणे पाहत असतो. हे भां’डण म्हणजे प्रेमाचे भां’डण असेही म्हणता येईल. मात्र, काही जोड्या मधील भां’डण हे आयुष्याचा शेवट करणारे देखील असू शकते. आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये सीसीटीव्ही आल्यानंतर याचा उपयोग आता चांगला होताना दिसत आहे.

अनेक जण सीसीटीव्ही चा वापर करून गु’न्हेगारांपर्यंत पोहोचत आहेत. तसेच पो’लिस देखील या सिस्टिमचा वापर करून गु’न्हेगारांना पक’डण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. अनेक असे शहर आज सीसीटीव्हीने परिपूर्ण झाले आहेत. शहरात सगळीकडे सीसीटीव्ही लागलेले आहेत. त्यामुळे कोणालाही आगाऊ काम आता करता येत नाही.

आज आम्ही आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत ही घ’टना वाचल्यानंतर आपल्याला अं’गावर का’टा येईल. या घट’नेमध्ये प्रियकराने प्रेयसी सोबत जे केले ते पाहून आपण चकित व्हाल. कॅलिफोर्निया मधील ऑंटीगटन भागात एक 50 वर्षीय महिला राहत होती. तिचे नाव मॅरीलूने असे होते.

शेती व्यवसाय आणि औ’षधाचा व्यवसाय करायची आणि तिला एक प्रियकर होता त्याचे नाव बीचर असे होते. तो गां’जाची शेती करायचा आणि गां’जा देखील विक्री करायचा. त्यामुळे तो कायम न’शेत देखील असायचा. त्याला नेहमी पै’शाची गरज लागत असे. त्यामुळे तो नेहमी तिच्याकडे पै’से मागायचा. यामुळे त्यांच्या दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण होत होता.

बीचर याचे वागणे बदलल्यामुळे तिने आपल्या घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावला होता. 31 ऑगस्ट 2016 मध्ये पहिल्यांदा त्याच्या वि’रोधात पो’लिसा’त त’क्रार दिली. तसेच 28 ऑगस्ट रोजी तिने 911 या नंबर वर फोन करून पो’लिसां’त त’क्रार दिली होती. तिच्यासोबत मा’रहा’ण करत होता.

एक दिवस अशी घ’टना घ’डली की त्या वेळेस मॅरीलूने ही घरी आपल्या कु’त्र्यासोबत बसली होती. त्यावेळेस बीचर हा घराच्या बाहेरच ल’पून बसला होता. हे तिला माहित नव्हतं. तसेच तो घरांमध्ये जाण्याची संधी शोधत होता. मात्र, त्याला घरात काही जाता येत नव्हते. रात्री बाराच्या सुमारास तिने आपल्या कु’त्र्याला घराच्या बाहेर काढले आणि दरवाजा थोडा उघडाला तेवढ्यातच बीचर हा घरात घुसला.

त्यानंतर त्याने तिच्यावर ह’ल्ला केला आणि तिला खूप मा’रहा’ण केली. त्यानंतर त्याने तिची ग’ळा दा’बून ह’त्या केली. त्यानंतरही त्याच्यावर काहीच प’रिणाम प’डला नव्हता. घ’टनेनंतर अर्ध्या तासाने तो घराच्या बाहेर पडला.

त्यानंतर पो’लिस घ’टनास्थळी आले आणि त्यांना घरामध्ये र’क्ताने मा’खलेली एक बॅग सापडली. पो’लिसां’नी घरातील सीसीटीव्ही फु’टेज ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली असता त्यामध्ये बीचर हा खु’न करताना दिसत आहे. त्यानंतर पो’लिसां’नी त्याला अट’क केली आणि कोर्टापुढे हजर केले. त्यानंतर कोर्टाने ही त्याला शिक्षा सुनावली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.