प्राचीन काळातील ‘हे’ होते सर्वात घा’णेर’डे काम; पहा लोक आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी सोन्याच्या पाईपने….

प्राचीन काळातील ‘हे’ होते सर्वात घा’णेर’डे काम; पहा लोक आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी सोन्याच्या पाईपने….

प्राचीन काळामध्ये राजे राजवाडे आणि इतर गोष्टी यांचे कुतूहल सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणात असते. प्राचीन काळामध्ये राजे हे कसे राहत होते, त्यांचे खानपान कसे होते, ते हजारो किलोमीटर कसा प्रवास करायचे. याची अनेकांना उत्सुकता जाणून घ्यायची असते.

मात्र, अनेकांना याची माहिती मिळत नाही. प्राचीन काळी राजांचा आहार-विहार देखील खूप मोठा असायचा. एकाच वेळेस राजे किमान दहा ते पंधरा भाज्या खायचे. तसेच त्यांच्या ताटामध्ये पंचपक्वान्ने असायचे. एवढे खाल्लेले अन्न कसे पचवायचे हे देखील अनेकांना पडलेला प्रश्नच आहे.

तसेच राजांना अनेक महाराण्या देखील असायच्या. या राण्यांना कसे खुश ठेवायचे, यासाठी कुठल्या आयुर्वेदिक औषधांचा ते उपयोग करायचे आणि आपल्या सर्व राण्यांना आनंदी ठेवायचे. याची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या साइटवर जाऊन पाणीदेखील करत असतात. मात्र, त्याकाळी सर्व काही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले असायचे.

त्यामुळे त्यांना सर्व अन्नधान्य हे अतिशय दर्जेदार असे मिळायचे. सध्याच्या जमान्यामध्ये दर्जेदार असे काही भेटत नाही. त्यामुळे अनेकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते. पूर्वीच्या काळी असे नव्हते. पूर्वीच्या काळी राजे हे काजू, बदाम, अक्रोड यासोबतच कंदमुळे, फळे सर्व काही खायचे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती ही प्रचंड असायची.

या सोबतच अनेकांना त्याकाळी अधिक खाणे झाले, तर अन्न पचयचे नाही. मीस्त्र या देशाचे नाव आपण ऐकले असेल. या देशांमध्ये राजे, राजवाडे आपल्या नोकरांकडून खूप घा’णेरडे काम करून घ्यायचे. अनेक राजांना अति खाण्याने अन्न पसायचे नाही. त्यामुळे ते आजच्या जमान्यामध्ये एनिमा याला म्हणतात.

मात्र, त्यांची एनिमा करण्याची पद्धत ही वेगळी असायची. यासाठी एका शिपायाची नेमणूक देखील ते करायचे. आपण या लेखामध्ये याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. जगामध्ये मिस्त्र हा असा देश आहे की, या देशाची संस्कृती ही अतिप्राचीन मानल्या जाते. या देशांमध्ये पूर्वीपासूनच नोकरांकडून काही वेगळ्या पद्धतीचे काम करून घ्यायचे.

या देशांमध्ये राजे हे आहार-विहार खूप चांगला करायचे. जड अन्न खायचे. त्यामुळे काही राजाना जड खाल्लेले अन्न हे वेळेत प’चन होत नसे. त्यामुळे असे राजे आपल्या नोकरांकडून घा’णेर’डे काम करून घ्यायचे. जर एखाद्या राज्याला अन्न पचले नाही, तर ते एका प’लंगावर क’पडे काढून झो’पायचे. त्यानंतर आपल्या शिपायाला बोलावून पा’र्श्वभा’गात पोकळ असलेली नळी घा’लायला लावायचे.

ही नळी सोन्याची असायची. त्यानंतर या नळीमधून त्यांचा नोकर पाणी टाकून मारा करायचा. त्यानंतर राजांच्या पोटामध्ये साचलेली घाण त्या नळीतून बाहेर काढायचे. असे घा’णेर’डे काम या देशामध्ये चालायचे. हे काम ते आपल्या नोकरांकडून अनेक वर्ष करून घेत होते. त्यानंतर काही साधारण व्यक्तींनी देखील असे प्रयोग केल्याचा उल्लेख मिस्त्र या देशामध्ये आढळतो. मात्र, साधारण लोक हे सोन्याच्या नळी ऐवजी साधा पंप वापरायचे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *