प्राचीन काळातील महिला अशा प्रकारे करत होत्या घरगुती ग’र्भनि’रोधक उपाय, पाहून तुमचेही उ’डतील होश…

प्राचीन काळातील महिला अशा प्रकारे करत होत्या घरगुती ग’र्भनि’रोधक उपाय, पाहून तुमचेही उ’डतील होश…

जितकी माणसाला जेवण करण्याची, झोपण्याची, पाणी पिण्याची आवश्यकता असते, तितकीच माणसाला शा’री’रिक सं’बंधाची पण गरज असते. एक वेळ शा’री’रिक सं’बंधासाठी स्त्री कं’ट्रोल करू शकते. पण पुरुष मात्र शा’रीरिक सं’बंधासाठी कं’ट्रोल करू शकत नाही.

शा’री’रिक सं’बं’ध ही माणसाची प्राथमिक गरज मानली जाते. माणूस कितीही म्हातारा झाला तरी त्याच मन आणि वा’सना कधीही म्हातारी होत नाही. त्याच आकर्षण हे शा’री’रिक सं’बं’धाकडे होत असते. शा’रीरिक सं’बं’धाची ही झाली पहिली गोष्ट, की जी माणसाची गरज आहे आणि माणूस त्याशिवाय राहूच शकत नाही.

आता शा’री’रिक सं’बं’धाची दुसरी गोष्ट म्हणजे वंश पुढे नेण्यासाठी माणसाला शा’री’रिक सं’बं’धाची गरज असते. आताच्या काळात मनुष्य एक किंवा दोन मुलं होऊन देतात आणि न स’बंदीची श’स्त्रक्रिया करतात. आजची स्त्री ही सक्षम स्त्री म्हणून ओळखली जाते. घर आणि तिचा जॉब यात ती खुप गुरफटली जाते.

त्यामुळे ती जास्त मुलं होऊन देत नाही. आणि आजकाल ग’र्भनि’रोधक खुप प्रमाणात निघाले आहे. याचा उपयोग आजची स्त्री करत असते. आणि प्रे’ग्न’न्सी पासून वाचत असते. पण आजच्या लेखा मध्ये पुरातन काळात स्त्रिया ग’र्भनिरो’धक कसे करायच्या हे जाणून घेणार आहोत. आज या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला पुरातन काळाच्या स्त्रियांच्या ग’र्भनिरो’धक पद्धतींबद्दल सांगत आहोत, ज्या ऐकून घेतल्यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

१ मगर विष्ठा :– प्राचीन काळामध्ये स्त्रिया ग’र्भनिरो’धकासाठी यो’णि मार्गात मगरीच्या विष्ठा व मध याचा वापर करत असत. मगरीच्या विष्ठामध्ये असणारे आ’म्लीय पदार्थ प्रभावी शु’क्राणुना’शक असतात. याचा वापर बर्‍याच काळापासून चालू होता .

२ लिंबू :– लिंबाचा रस पूर्वीच्या काळात ग’र्भनिरो’धकासाठी केला जात असे. लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आ’म्ल शु’क्राणूनाशक मानले जात असे. 11 व्या शतकात कॅसॅनोव्हा, ‘जगाचा महान प्रे’मी’ म्हणून त्याचे अनुभव सांगत होता. त्याने त्याच्या पत्नीसोबत सं’भो’ग करतांना त्याच्या पत्नीच्या यो’नी मार्गात लिंबू वापरुन ग’र्भनि’रोध केले होते.

3. शिंकण्याद्वारे :– शिंकण्याद्वारे प्राचीन ग्रीसमध्ये जन्म नियंत्रणासाठी बर्‍याच पद्धती वापरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील काही वनस्पती-आधारित आणि प्रभावी देखील होत्या. याशिवाय शिंका येणे ही एक पद्धत होती जी प्राचीन ग्रीक चिकित्सक सोरानस यांनी सुचविली होती. ग’र्भधा’रणा रोखण्यासाठी स्त्रियांना शिथिल झाल्यानंतर शिंकणे आवश्यक होते.

या सोनारस वैद्यांनी स्त्रियांना सल्ला दिला होता की जन्म नियंत्रणसाठी देखील श्वा’स रोखून धरणे आणि वर-खाली केल्याने हे श्यक्य होत होते. सोनारस जन्म नियंत्रण पद्धती बर्‍याच काळापासून प्रचलित होती .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *