प्रसिद्ध अभिनेत्याने स्वीकारला इ’स्लाम ध’र्म, बदलेल रूप बघून सगळेच झाले चकित..

प्रसिद्ध अभिनेत्याने स्वीकारला इ’स्लाम ध’र्म, बदलेल रूप बघून सगळेच झाले चकित..

ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांनी आजवर हजारो भूमिका केलेल्या आहेत. टिकू यांनी विनोदी, खलनायक, चरित्र यासारख्या सगळ्याच प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. टिकू हे एक दर्जेदार असे अभिनेते आहेत.

गेल्या काही दिवसापासून ते बॉलिवूडपासून दूर होते, असे सांगण्यात येते. मात्र, को’रो’ना म’हामा’रीच्या काळामध्ये काही काम नसल्याने ते बाहेर देशामध्ये राहत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, टिकू यांच्याकडे आगामी काही चित्रपट आले असून पुन्हा ते चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय झाले आहेत.

काही वर्षांपूर्वी आलेला इश्क चित्रपट आपण पाहिला असेल. इश्क या चित्रपटामध्ये अजय देवगन, आमिर खान यांची भूमिका होती. तसेच काजोल आणि जुही चावला देखील या चित्रपटात होत्या. या चित्रपटामध्ये टिकू तलसानिया यांची एक विनोदी भूमिका होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटात काम मिळाले.

टिकू तलसानिया यांनी प्यार के दो पल, बोल राधा बोल, अंदाज अपना अपना, वक्त हमारा है, मिस्टर बेचारा यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. ‘बोल राधा बोल’ या चित्रपटातील त्यांची भूमिका ही विशेष लोकप्रिय ठरली होती.

त्याचप्रमाणे अंदाज आपना आपना या चित्रपटात आमिर खान आणि सलमान खान यांच्या जोडीने त्यांनी विनोदी भूमिका साकारली हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड चालला होता. आजही या चित्रपटाची लोकप्रियता एवढी आहे की टीव्हीवर हा चित्रपट लागल्यानंतर आजही तेवढ्याच आवडीने पाहिला जातो.

मात्र, गेल्या काही वर्षापासून टिकू तलसानिया हे बॉलिवूडमध्ये फारसे सक्रिय नव्हते. टीकू तलसानिया यांचे वय सध्या 69 वर्षाच्या आसपास आहे. त्यामुळे देखील वयाचे बंधन त्यांच्यावर आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परदेशात वास्तव्याला होते. आता मात्र टिकू तलसानिया यांचा एक नवीन लुक समोर आला आहे.

या नवीन लूकमध्ये ते वेगळ्या रुपात दिसत आहेत. त्यामुळे हा त्यांचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी त्यांना म्हणते, चाचा, सलाम वालेकुम’. त्या मुलीला उत्तर देत टीकू म्हणतात, ‘वालेकुम अस्सलाम’. त्यानंतर एक मुलगी त्यांना विचारते तुम्ही कसे आहात, यावर टीकू म्हणतात. ‘खैरियत.’

या व्हिडिओवर अनेकांना असे वाटते की टिकू यांनी इ’स्लाम ध’र्म स्वीकारला की काय? तसेच अनेकांनी याबाबत कमेंट देखील टाकलेल्या आहेत. मात्र, असे काही नसून टिकू यांनी इ’स्लाम ध’र्म स्वीकारला नाही. एका भूमिकेसाठी त्यांनी असा गेटअप केला आहे. त्यामुळे त्यांनी दाढी वाढवून डोक्यावर टोपी घातलेली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.