वर्दी घालून न’कली पो’लीस बनली म’हिला, मास्क लावून करत होती व’सुली., पण एका भाजीवल्या महिलेने असा केला भांडाफोड..

गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हा’मा’रीने जगभरात उ च्छाद घातलेला आहे. देशात देखील हा आकडा प्रचं’ड वाढत आहे. नुकतीच ल’सीक’रणाला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र, को’रो’नाचा दुसरा प्रकाराने सर्वाधिक नु’कसा’न हे केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये तर को’रोनाने अक्षरशः उ’च्छाद मां’डला आहे.
हजारो रु’ग्ण संख्या मोठ्या प्र’माणात सा’पडत आहे. अनेक जणांचा मृ’त्यू देखील होत आहे. त्यामुळे आ’रोग्य यंत्रणा ह’तबल झाली आहे. तसेच इतर यंत्रणा देखील ह’तबल झाल्या आहेत. यामध्ये अनेकांनी आपले हा’त देखील धु’ऊन घेतलेले आहेत. उदाहरणार्थ किराणा दुकानदार मे’डिकल किंवा इतर लोकांनी ही संधी साधून आपला व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला आहे.
मात्र, अनेक ठिकाणी पो’लीस बांधव हे मोठ्या स’तर्कतेने ड्यु’टी करत आहेत. अनेकांना ते मदत करताहेत. काही दिवसापूर्वी एक उदाहरण असेच घ’डले होते. एमपीएससीची परीक्षा सुरू होती आणि एक तरूणी एका शहरात गेली होती. मात्र, तिथे लॉ’क डा’ऊन असल्याने तिला परीक्षा केंद्र गाठता येत नव्हते. अशा वेळेस पो’लि’सां’नी तिला मदत केली आणि आपल्या गाडीतून परीक्षा केंद्रापर्यंत सोडले.
त्यानंतर तिने पेपर दिला. त्यानंतर पो’लिसां’नी तिला बस स्थानकात देखील नेऊन सोडले. पो’लिसां’नी कर्तव्यदक्ष पणाचे उदाहरण दिले. मात्र, काही लोक पो’लिसां’ना ब’दना’म करण्याचा डाव देखील आखत आहेत. अशा कृत्याने खा’कीव’र्दी ही ब’दना’म होत असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील स’चिन वा’जे याला देखील एनआयएने अ’टक केली आहे. म’नसु’ख हि’रेन प्र’कर’णात त्याच्यावर ठ’पका ठेवण्यात आला आहे. पो’लीस दलामध्ये काही चांगले अधि’कारी आहेत, तर काही हे वा’ईट प्रवृत्तीचे अ’धिकारी आहेत. त्यामुळे सर्वांना स’रस’कट दो’षी धरणे, हे चुकीचे आहे.
मात्र, काही लोक हे पो’लिसां’च्या ना’वाचा वा’र करून ला’खो रु’पये क’मवत असल्याचे देखील दिसत आहे. मध्यप्रदेश मध्ये देखील असाच एक प्र’कार नुकताच उ’घडकी’स आला आहे. मध्यप्रदेश मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये को’रोना रु’ग्ण मोठ्या प्र’माणात वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मोठे निर्णय देखील घेतले होते.
त्यामध्ये मा’स्क न घातलेल्या लोकांना दं’ड करणे आणि इतर दं’डाची तरतूद लावलेली आहे. मा’स्क न घातलेले लोकांना जवळपास पा’चशे रु’पये दं’ड आ’कारण्यात येत आहे. हीच संधी साधून एका तो’तया म’हिला पो’लिसा’ने अनेक लोकांकडून पै’से उ’कळून आपली तुं’बडी भरलेली आहे.
हा प्र’कार मध्यप्रदेशातल्या रतलाम येथे काही दिवसांपूर्वीच उघ’डकीस आला होता. ही म’हिला पो’लि’सांसा’रखे ड्रे’स घा’लून रस्त्यावर उभी राहत होती आणि जे लोक मा’स्क घा’लणार नाहीत, त्यांच्याकडून पै’से उक’ळत होती. मात्र, हा प्रकार एका फळ विक्रेत्याच्या लक्षात आला की हि म’हिला तो’तया आहे. त्याने ता’तडीने याबाबत खऱ्या पो’लि’सां’ना माहिती दिली.
त्यानंतर पो’लिस घ’टनास्थळी पोहोचले आणि या म’हिलेला ता’ब्यात घेतले. त्यानंतर पो’लिसां’नी या म’हिलेची चौ’कशी केली असता तिने आपले नाव निकिता असे सांगितले. ही म’हिला एका पो’लिस ठाण्यात कार्यरत असल्याचे लोकांना सांगत होते आणि पै’से उक’ळत होती. पो’लिसां’नी तिच्याकडून ला’खो रु’पये ज’प्त केले आहेत.