पोटावर, जांघेत किंवा कमरेवर दिसत असतील गाठी तर असू शकतो ‘हा’ गंभीर आ जार, पहा यापासून त्वरित वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

तुमच्या ओटीपोटात, मांडीत किंवा कंबरमध्ये काही गाठ असेल आणि त्यामध्ये हलक्या वे-दना होत असतील तर अशा परिस्थितीत आपल्यला ह-र्निया असू शकतो. तज्ञांच्या मते, आपल्या शरीरात दुर्बल किंवा ज-खमी झालेला स्ना-यू म्हणजे ह-र्निया.
मुळात ह-र्निया म्हणजे पोटावर किंवा जांघेत येणारी फुग्यासारखी गा-ठ. खोकताना, शिंकताना ही गाठ बाहेर डोकावते, तर बऱ्याचदा झोपल्यानंतर ही गाठ दिसेनाशी होते. याचे कारण असे की पोटाच्या किंवा जां-घेतील स्ना-यूंमध्ये असणारे एक छोटेसे छि-द्र हळूहळू मोठे व्हायला लागते.
जसजसा वेळ जाईल, तसतसे ते मोठे होते आणि मग या छिद्रातून पोटातली आतडी किंवा फॅट बाहेर डोकावायला लागते. त्यालाच आम्ही डॉक्टर लोक ह-र्निया असे म्हणतात. लहान मुलांत, तरुण वयात स्ना-यूमधल्या जन्मजात दो-षामुळे ह-र्निया होऊ शकतो. प्रौढांमध्ये वयोमानानुसार पोटाचे स्नायू क-मकुवत झाल्यामुळे या आ-जाराला आमंत्रण मिळत असते.
या रो-गामध्ये, श-रीराचा कोणताही भाग सामान्यपेक्षा अधिक विकसित होतो आणि त्या ठीकाणी वेदना होऊ लागतात. ह-र्निया बहुधा पो-टात होतो, परंतु मांडीच्या वर, कंबरेत आणि ओटीपोटातही त्याची होण्याची शक्यता असते.
त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. ही अशी एक शा-रीरिक स-मस्या आहे की जर योग्य वेळी उपचार न दिला गेला तर ऑप-रेशनचा एकमात्र पर्याय आपल्यासमोर राहतो. ह-र्निया टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
ह-र्निया टाळण्यासाठी, पोट स्वच्छ ठेवणे सर्वात महत्वाचे आहे:- म्हणजेच आपण योग्य आहार घ्या आणि ब-द्धकोष्ठता टाळा. विशेषत: ओटीपोटातील स्ना-यूंवर दबाव आणणारी अधिक कामे करणे टाळा. जड वजन उचलणे इत्यादी टाळा तसेच आपले वजन संतुलित ठेवा.
जर तुम्हाला धू-म्रपान किंवा म-द्यपान करण्याची सवय असेल तर ता-बडतोब ते सोडा. म-द्यपान, सि-गारेट, तं-बाखू इत्यादींचे सेवन पूर्णपणे बंद करा. यामध्ये आपणास मां-साहारी सेवनही टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे तुमची स-मस्या अधिक वाढू शकते.
जास्त खाणे टाळा. तसेच, चहा, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळा. पाणी पिताना हे लक्षात घ्या की एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका, थोडे थोडे करून नियमित पाणी प्या.
खाल्ल्यानंतर एक तासाने, एका ग्लास पाण्यात सफरचंदचे व्हिनेगर मिसळा आणि हळूहळू ते प्या. दिवसातून तीन वेळा जिरे चघळणे आणि वरून कोमट पाणी खाणे देखील फायदेशीर ठरेल. कोरफडचारस, जवसाच्या बिया, मेथी इत्यादी पदार्थांचे सेवन देखील या स-मस्येमध्ये फायदेशीर आहे. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की व्या-याम आणि चालणे देखील आपल्यला गरजेचे आहे.
ह-र्निया ही स-मस्या शरीरातील विविध अ-वयवांना प्रभावित करु शकत असल्याने त्यासाठी एखादा विशिष्ट प्रतिबंधनात्मक उपाय करता येऊ शकत नाही. मात्र यासाठी पौष्टिक आहार घेऊन शरीराचे वजन नियंत्रित ठेवल्यास आपणास चांगला फायदा होऊ शकतो.
(टीप: हा लेख आपल्या माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येबद्दल डॉक्टरांचा किंवा तज्ञाचा सल्ला घेणे चांगले आहे.)