पेपर कप मधून चहा पीत असाल तर सावधान, पिल्यास होतील ‘हे’ गं-भीर आ-जार

सध्या या दिवसात को-रोना-मुळे कपात चहा पिणे लोक टाळत आहेत. कारण तो कप दुसऱ्या एका व्यक्तीने वापरला गेलेला असतो. म्हणून सगळीकडे छोटे पेपर कप मिळत आहेत. पेपर कप मध्ये चहा पिण्याचे प्रमाण वाढत आहे. एकदा वापरून आपण फेकून देत असल्याच्या कारणामुळे लोक याला सुरक्षित समजत आहेत. पण एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की पेपर कप मध्ये चहा पिणे हे आपल्या श-रीरासाठी खूप हा-निकारक आहे.
असे डिस्पोजल पेपर कप वापरणे सोपे आहे, परंतु दररोज डिस्पोजल वापरणे हे आपल्या आ-रोग्यासाठी हा-निकारक बनू शकते. वास्तविक, डिस्पोजलमध्ये पॉली-स्टीरिन असते जे आपल्या आ-रोग्यास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकते, ज्याची आपल्याला माहिती देखील नाही.
खरे तर आयआयटी खडगपूरच्या संशोधकांनी एका संशोधनातून हा दावा केला आहे. त्यानुसार जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपात दररोज तीन वेळा चहा किंवा कॉफी पित असेल तर त्या व्यक्तीच्या श-रीरात 75,000 लहान सूक्ष्म-प्लास्टिक कण जात असतात.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, या संशोधनात हे निश्चित झाले आहे की कपमध्ये वापरल्या जाणार्या पदार्थात सूक्ष्म-प्लास्टिक आणि इतर घातक घटकांची उपस्थिती असते आणि त्यामध्ये चहा सारखे गरम द्रवपदार्थ यात घेतल्यास त्या पदार्थात दू-षित कण मिसळत असतात.
पेपर कपमध्ये हा-यड्रोफोबिक फिल्मचा पातळ थर असतो जो बहुधा प्लास्टिक आणि कधीकधी सह-पॉलिमरचा असतो. या संशोधनात, सिविल अभियांत्रिकी विभागाच्या संशोधक आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. सुधा गोयल यांनी इतर संशोधकांसह सांगितले की, 15 मिनिटांच्या आत हा सूक्ष्म-प्लास्टिक थर त्या गरम पदार्थात वितळून मिसळतो.
संशोधकांनी या संशोधनासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतींचे अनुसरण केले होते. त्यात ही गोष्ट समोर आली आहे. असेही नोंदवले गेले आहे की हे सूक्ष्म-प्लास्टिक हे अति वि-षारी म्हणून कार्य करू शकतात. जेव्हा ते मा-नवी श-रीराच्या आत पोहचतात तेव्हा आ-रोग्यावर त्याचा गं-भीर परिणाम होतो.
१. पेपर कप मध्ये चहा किंवा गरम दूध घेतल्यास त्याचे केमिकल लोकांच्या पो-टात जाते, ज्यामुळे आपल्याला अ-तिसार सारखा आ-जार होतो. तसेच याचा थेट परिणाम आपल्या बर्याच अव-यवांवर होतो.
२. जर आपण दररोज पेपर कप मध्ये चहाची चव घेत असाल तर क-र्करो-ग होण्याची श-क्यता वाढते, खरं तर, हे मेणाच्या थरांनी लेप केले जाते जे आपल्या पोटात जाते आणि हळूहळू याचे परिणाम दिसायला लागतात.
३. बर्याच संशोधनात असे आढळून आले आहे की आपण पेपर कपमध्ये चहा घेतल्यास ते तुमची मूत्र-पिंडही खराब करू शकते. वास्तविक, त्यात आढळणारी रसायने आपल्या पो-टात जातात आणि या प्रकरणात ते आ-तड्यांमधे जमा होतात, ज्यामुळे तुमची पाचक प्रणाली देखील ख-राब होते.
४. डिस्पोजल किंवा पेपर कप मध्ये मेट्रोसेमिन, बिस्फेनॉल आणि बर्ड इथिल डेक्सिन नावाचे रसायने असतात. अशा परिस्थितीत, ज्या महिला आई बनणार आहेत त्यांनी चुकून सुद्धा याचा वापर करू नये, याचा केवळ तुमच्या आ-रोग्यावर परिणाम होणार नाही तर त्याचा बा-ळावरही खूप वा-ईट परिणाम होईल.
५. जर आपण दररोज पेपर कप मधून चहा घेतल्यास आपणास थकवा, हार्मोन्समधील असंतुलन यासारख्या सम-स्या दिसतील. इतकेच नव्हे तर त्यातील रसायने आपल्या मेंदूवरही खूप परिणाम करतात, अशा परिस्थितीत आपण त्यापासून अंतर राखलेले चांगले.