पुरुषांसाठी वरदान आहे उडीद डाळ..एनर्जी बुस्ट, र’क्तभिसरण यांसारख्या अनेक स’मस्यांवर आहे रामबाण उपाय…

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘आंतरराष्ट्रीय डाळ’ दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे लोकांना डाळीची पोषक तत्त्वे आणि त्याचे महत्त्व समजावून देणे. लोकांच्या बदलत्या जीवनशैलीत फास्ट फूडचा ट्रेंड आता वाढत चालला आहे आणि लोक डाळींचे सेवन कमी करत आहेत.
त्यामुळे आज आपण अशाच एका डाळी बद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या आरोग्यसाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि ही डाळ म्हणजे उडीद डाळ. आपणास सांगू इच्छितो कि ही डाळ बर्याच प्रकारे पुरुषांसाठी एखाद्या वरदाना पेक्षा काही कमी नाही. पुरुषांसाठी उडीद डाळ खूप फायदेशीर आहे. चला तर मग या डाळीचे फायदे जाणून घेऊया.
उडदाच्या बियांपासून तयार होणारी डाळ भारतीय स्वयंपाकघरातील एक प्रमुख हिस्सा आहे. याचे उत्पन्न संपूर्ण भारतामध्ये घेतले जाते. काळी आणि पांढरी डाळ असे दोन प्रकार या डाळीचे आहेत. उडदाच्या डाळीला पौष्टिक डाळीचे स्वरूप मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते तर कोलेस्ट्रॉल नगण्य मात्रामध्ये असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात.
उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रो’गांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो. उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात.
र’क्त परिसंचरण सुधारण्यासाठी प्रभावी:- उडीद डाळ आपल्या श’रीरात र’क्ताचा प्रवाह सुधारण्यासाठी कार्य करते. उडीद डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात, जे आपल्या श’रीरातील रक्ताचे कार्य सुधारित करण्यासाठी तसेच पाचक प्रणालीला उर्जा देण्याचे कार्य करतात आणि त्यामुळे आपण जास्त काळ ऊर्जावान राहतो.
हा’डांसाठी फायदेशीर:- हा’डांना मजबूत बनण्यासाठी उडीदडाळीचे सेवन करणे आवश्यक आहे. उडीद डाळ मध्ये मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम, फास्फोरस आणि कॅल्शियम सारखे महत्वपूर्ण खनिजे असल्यामुळे ते बोन मिनरल डेन्सिटी मजबूत बनण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
त्वचेसाठी फायदेशीर:- उडदाच्या डाळीचे पीठ श’रीराला लावून स्नान केल्यास शरीरावरील पांढरे डाग म्हणजेच ल्युकोडर्माच्या सम’स्येतून आराम मिळतो. उडदाची डाळ रात्री दुधात भिजवून ठेवून सकाळी बारीक करावी. यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध टाकून हा लेप चेहऱ्यावर लावावा. एक तासानंतर चेहरा धुवावा. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास चेहऱ्यावर चमक येते.
एनर्जी बूस्ट साठी आवश्यक: उडीद डाळ मध्ये आयरन कन्टेन्ट जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे श’रीरामधील एनर्जी पातळीला वाढवून अधिक ऍक्टिव्ह बनवण्याचे कामी मदत करते. आयर्न लाल र’क्तपेशी उत्पादित करण्याला प्रोत्साहित करण्याच्या कामी मदत करते. जय श’रीराच्या सगळ्या अंगांमध्ये ऑक्सिजन पोचवण्याची जबाबदारी पार पडते. ज्या ग’र्भव’ती म’हिलांच्या श’रीरामध्ये आयर्नची कमतरता असते. अशा म’हिलांसाठी फायदेशीर आहे.
पुरुषांमधील यौ’न श’क्तीसाठी:- पुरुषांमधील क’मजोरी दूर करण्यासाठी आणि यौ’न शक्ती कायम ठेवण्यासाठी उडीद रामबाण उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी उडदाच्या डाळीच्या पाण्याचे सेवन करावे.
सांधेदु’खीमध्ये फायदेशीर:- सांधेदुखीच्या रू’ग्णांनी काळी उडदाची डाळ एका सुती कपड्यामध्ये बांधून तव्यावर गरम करून घ्यावी. त्यानंतर वे’दना होत असलेल्या ठिकाणी या डाळीने शेकल्यास आराम मिळतो. आदिवासी लोक उडदाची डाळ खाद्यतेलामध्ये गरम करून घेतात आणि त्या तेलाने मालिश करतात. या उपायाने गुडघे, सांधेदुखीचा त्रा’स कमी होतो. तसेच अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीची या तेलाने मालिश केल्यास फायदा होतो.
हृ’दयासाठी आवश्यक:- उडीद डाळ मध्ये फायबर सारखी घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे फायबर श’रीरामध्ये असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करून हृ’दयाला नि’रोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृ’दयाला होणारा र’क्तपुरवठा सुधारतो हृ’दयासं’बंधी असलेल्या स’मस्या कमी होतात. तसेच यामध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे ब्ल’ड प्रे’शर कंट्रोल मध्ये राहतो.
पचनासाठी आवश्यक: उडीद डाळींमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. जर तुम्हाला लूज मोशन, कब्ज सारख्या सम’स्यांनी ग्र’स्त असाल तर तुम्ही तुमच्या हातामध्ये उडीद डाळ समावेश करणे आवश्यक आहे. न’र्व्हस सिस्टिमला मजबूत करते त्यासोबतच मस्तिष्कला आ’रोग्यदायी बनवते. अंशिक प’क्षाघात, पॅरालिसीस, चेहऱ्याचा पक्षघात अशा अन्य प्रकारच्या आ’जारांसाठी लागणाऱ्या आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी उपयोगी असते.