पु’रुषांनी ‘मधामध्ये’ लसणाच्या पाकळ्या भीजवुन खाल्यास होतील अ’दभूत फा’यदे, रोज रा’त्री झो’पण्यापूर्वी असे करा सेवन आणि मग…

लसूण म्हणजे आपल्या सर्वांच्याच ओळखीची गोष्ट आहे, जी दरोरोज दोन्ही वेळच्या जेवणात आपल्याला दर्शन देते. भाजी असो किंवा अजून कोणती डिश असो त्यात लसूण नसेल तर त्या पदार्थाला हवी ती चव येणार नाही. लसूण ही एक आ’रोग्यदायी गोष्ट आहे, त्याचे सेवन श’रीराला ला’भदायी असते हे तर तुम्हाला माहित असेलच.
पण तुम्हाला माहित आहे का? याच लसूणचे सेवन जर तुम्ही मधासोबत केले तर त्याचा किती फायदा होतो? खास करून पु’रुषांना या दोन पदार्थांच्या सेवनाने जास्त लाभ होतो. हे दोन पदार्थ पु’रुषांच्या दैनंदिन जी’वनासोबतच त्यांच्या से’क्शुअ’ल ला’ई’फ वर देखील स’कारा’त्मक प्र’भाव टा’कतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की लसूण आणि मध खाल्ल्याने पु’रुषां’च्या श’रीराला नेमका काय फा’यदा होतो आणि पु’रुषांनी लसूण व मधाचे सेवन का केले पाहिजे.
लसूणात मुख्यत: एलीसीन नावाचा गुण आढळतो जो आरोग्यासाठी अतिशय ला’भदा’यक समजला जाती. तर मधात असतो अँटीऑ’क्सीडेंट गुणधर्म ज्यामुळे श’रीरा’ला असंख्य फायदे होतात. याच वै’शिष्ट्यां’मुळे लसूण आणि मधाचे सेवन पु’रुषांच्या श’रीरला अतिशय लाभ मिळवून देते. हेच कारण आहे कि तज्ज्ञ सुद्धा पु’रुषांना हा मिश्रणाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
लैं’गि’क शक्ती वाढते:- अनेक पु’रूषांमध्ये लैं’गिक श’क्तीची स’मस्या दिसून येते जी बऱ्याचदा त्यांच्या चुकीच्या आहार प’द्धतीमुळे उद्भवलेली असते. लैं’गि’क शक्ती कमी असल्यामुळे वै’वाहि’क आ’युष्यावर सुद्धा त्याचा मोठा प्र’भाव पडतो.
परंतु यावर उपाय म्हणून लसूण आणि मधाचे सेवन अवश्य करावे. अनेक संशोधनानुसार सुद्धा लसूण आणि मधाचे सेवन केल्याने लैं’गि’क स’मस्या दूर होतात ते सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरगुती उपचार म्हणून लसूण आणि मधाचे सेवन अवश्य करा. त्याचे प’रिणा’म तुम्हाला काही दिवसांतच दिसू लागतील.
फं’गल सं’क्र’म’णपासून होतो बचाव:- अनेकदा पु’रुषांना त्व’चेशी निगडीत स’मस्या सुरु होते. जसे की खाज किंवा फं’गल इं’फे’क्शन इत्यादी. हा त्रा’स बऱ्याचदा असह्य सुद्धा होतो आणि पु’रुष औषधे किंवा गोळ्या घ्यायला सुरुवात करतात.
परंतू त्या व्यतिरिक्त पु’रुषां’नी लसूण आणि मधाचे सेवन करून पाहावे. लसूण आणि मधात असलेले अँटीबॅ’क्टे’रियल गुण कोणत्याही प्रकारच्या फं’गल इं’फे’क्शन पासून पु’रुषांच्या श’रीराचे र’क्षण करण्यात लाभदायक सिद्ध होतात. हे गुणधर्म श’रीरात असलेल्या पे’शींवर बॅ’क्टेरियाचा होत असलेला प्रभाव कमी करण्यात मोलाची भूमिका बजावतात.
हृ’दयाशी निगडीत आ’जार दूर होतील:- स्त्रि’यांच्या तुलनेमध्ये पु’रुषांना हृ’दयाशी निगडीत आ’जारांचा मोठा धो’का असतो. यामागे सुद्धा चुकीची आ’हारपद्धती आणि सं’तुलित आ’हाराचा अभाव ही कारणे असतात. सध्याच्या धावपळीच्या युगात स्वत:च्या आ’रोग्याकडे लक्ष न दिल्याने पु’रुषांना हृ’दयाशी निगडीत अनेक स’मस्या सुरु होतात.
मात्र यावर लसूण आणि मधाचे सेवन गुणकारी ठरू शकते. लसूण आणि मधाचे नियमित रूपाने सेवन केल्यास पु’रुषांच्या हृ’दयाला यात समाविष्ट असलेली कार्डियोप्रोटे’क्टिव अॅक्टिविटी मिळते. हा गुण पु’रुषांच्या हृ’दयाला अनेक गं’भीर आ’जा’रांचा विळखा बसण्यापासून वाचवतो.
कसे करावे लसूण आणि मधाचे से’वन:- यासाठी 12 ते 13 लसणाच्या पाकळ्यांची साल काढून घ्या. एका काचेच्या बरणीमध्ये टाका. त्यानंतर त्यामध्ये जवळपास 335 ग्रॅम मध एकत्र करा. लसणाच्या पाकळ्या मधामध्ये पूर्णपणे मिक्स होतील याची काळजी घ्या. त्यानंतर बरणीचे झाकण घट्ट लावून टाका आणि काही दिवसांसाठी हे मिश्रण तसंच ठेवा. त्यानंतर दररोज लसणाची एक पाकळी अनोशापोटी खा.