पुरुषांनी झोपण्यापूर्वी दुधात केशर मिसळून पिल्यास होतील ‘हे’ फायदे, स्टॅ’मिना तर वाढेलच सोबत ‘हे’ आ’जारही होतील मुळापासून गायब…

पुरुषांनी झोपण्यापूर्वी दुधात केशर मिसळून पिल्यास होतील ‘हे’ फायदे, स्टॅ’मिना तर वाढेलच सोबत ‘हे’ आ’जारही होतील मुळापासून गायब…

आपण ज्यावेळेस ज’न्म घेतो त्या वेळेस आ’ईचे दूध पीत असतो. त्यानंतर आपण वयाच्या सहा वर्षांपर्यंत किमान दूध घेत असतो. त्यानंतर हळूहळू काही जणांना चहा-कॉफी याची सवय लागते किंवा लावण्यात येते याचे कारणही तसेच असते. काही जणांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्यामुळे ते दूध पिऊ शकत नाहीत. मात्र, चहापेक्षा दूध पिणे हे कधीही चांगले. चहा अतिशय घातक असतो.

मात्र, दूध पिल्याने आपल्या शरीराला याचे अनेक फायदे होत असतात, त्यातून पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात भेटत असतात. तसेच केशर सोबत जर दूध घेतले तर आपल्याला याचे मोठे आरोग्यदायी फायदे मिळतात. केशर हे कॉक्रोस सेटाएवस फुलापासून बनवण्यात येते.

जर आपण दूध आणि केशर यांचे मिश्रण एकत्र घेतले तर आपल्याला खूप आरोग्यदायी फायदे मिळतात. या पासून आपल्याला ऊर्जा मिळते. श रीरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. आणि आपला उत्साह हा खूप वाढतो. चला तर मग दूध आणि केशर एकत्रित पिण्याचे फायदे जाणून घेऊया..

1) चांगली झोप : अनेकांना झोप न येण्याची सवय असते, काही करून देखील त्यांना झोप येत नाही. अशा वेळेस झोपेच्या गोळ्या खाऊन कृत्रिम रीत्या झोपण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात, मात्र असे करणे अतिशय घातक असते. त्यामुळे आपण रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी दुधामध्ये केशर टाकून हे दूध प्यावे. त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. जर आपल्याला चांगली झोप लागली नाही तर आपल्याला त्यापासून तणाव निर्माण होतो.

2) हृ’दय रो ग : अनेकांना बाहेरचे खाणे किंवा फास्ट फूड खाल्ल्याने हृदय रो गाची स मस्या निर्माण झालेली आहे. अशा लोकांनी हाय कोलेस्ट्रॉल असलेले जेवण कधीही करू नये. जर असे आपल्याला लक्षण असतील तर आपण केशर दुधामध्ये टाकून घ्यावे. यामुळे आपल कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात राहते आणि आपल्या हृ दयाची तंदुरुस्ती चांगली राहते.

3) मेंदूची कार्यक्षमता : अनेकांना मेंदूचे वेगवेगळे आजार जडलेली असतात. तसेच अनेकांची स्मरणशक्तीही कमी झालेली असते. अशा लोकांनी केसर दुधामध्ये टाकून त्याचे नियमितपणे प्राशन करावे, असे केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूची कार्यक्षमता देखील वाढते.

4) लैं गिक क्षमता : वाढत्या वयानुसार किंवा वाईट सवयींमुळे तरुणांमध्ये आज लैं गिक स’मस्या हा मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. यामुळे अनेकांना लिं’गामध्ये ता ठरता येत नाही. त्यामुळे प त्नीला ते सुख देऊ शकत नाहीत. अशा लोकांनी दुधामध्ये केशर टाकून त्याचे प्राशन नियमितपणे करावे, असे केल्याने त्यांची लैं गिक क्ष मता वाढते.

5) गुडघा दुखी : वाढत्या वयानुसार अनेकांना गुडघेदुखीची स मस्या निर्माण झालेली असते आणि उपचार करून देखील यावर आपल्याला मात करता येत नाही. अशा वेळेस आपण दुधामध्ये केसर टाकून याचे नियमित प्राशन करावे. रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर दूध घ्यावे. यामुळे आपली गुडघा दुखी ही कमी होऊ शकते.

6) त्व चावि’कार : अनेकांना विटामिन सी आणि तर कॅल्शिअमची शरीरामध्ये कमतरता असते. त्यामुळे त्यांना त्वचेचे वि कार हे होत असतात. अशा लोकांनी नियमितपणे दूध आणि केसर एकत्रित करून त्याचे मिश्रण घ्यावे. असे केल्याने त्वचा ही चांगली राहते. तसेच त्वचेचे वि कार देखील होत नाहीत. यामुळे आपल्याला अँटिऑक्सिडंट तत्व खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे आपल्या शरीरावर डाग निघून जातात.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *